Pm Kisan 11th Installment List 2022 | Pm किसान पात्र यादी जाहीर यादीत नाव असेल तरच 11 वा हफ्ता

Pm Kisan 11th Installment List 2022 | Pm किसान पात्र यादी जाहीर यादीत नाव असेल तरच 11 वा हफ्ता

Pm Kisan 11th Installment List 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 11 वा हफ्ता हा लवकरच दिला जाणार आहे. आणि या संदर्भातील यादी ही जाहीर करण्यात आलेले आहे. म्हणजेच 11 वा हफ्ता घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी ही पोर्टल वरती जाहीर करण्यात आलेले आहे. तरी यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आणि जेणेकरून यामध्ये दिलेली सविस्तर माहिती आणि पात्र यादी आपल्यालाही पाहता येणार आहे.

Pm Kisan 11th Installment List 2022शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

 

Pm Kisan 11th Installment List 2022

केंद्र सरकारने 1 डिसेंबर 2018 रोजी पंतप्रधान किसान समान निधी योजना सुरू केली. मार्च 2022 पर्यंत, केंद्र सरकारने पंतप्रधान किसान योजनेंतर्गत 10 हप्ते पात्र शेतकऱ्यांना यशस्वीरित्या पाठवले आहेत. मर्यादित शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹6000/- रु. आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2000 च्या 3 हप्त्यांमध्ये दिली जाते. योजनेचा पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै दरम्यान तर दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत दिला जातो. अंतिम हप्ता 1 डिसेंबर ते 30 मार्च या महिन्यांत दिला जातो. 

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

पीएम किसान ई-केवायसी कशी करावी

 • पीएम किसान केवायसीची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे
 • PM किसान KYC करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे
 • मोबाइल नंबर ओटीपीद्वारे आधार आधारित सेल्फ केवायसी तात्पुरती निलंबित करण्यात आली आहे
 • जवळच्या CSC (आपले सरकार सेवा केंद्र) येथे भेट द्या
 • बायोमेट्रिक-द्वारे केवायसी पूर्ण करून घ्या
 • पीएम किसानच्या 11व्या हप्त्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही
 • मे 2022 च्या आत कधीही तुमच्या खात्यात हप्ता जमा केला जाऊ शकतो

हेही वाचा; नवीन सिंचन विहिरी करिता 3 लाख रु. अनुदान नवीन GR आला येथे पहा माहिती 

PM किसान पात्र लाभार्थी यादी

 • तुमच्या डिव्हाइसचा वेब ब्राउझर उघडा
 • Pmkisan.gov.in वेबसाइटला भेट द्या
 • नंतर खाली स्क्रोल करा 
 • Beneficiary List वर क्लिक करा
 • एक नवीन पृष्ठ Open होईल
 • दिलेल्या पर्याय मधून एक पर्याय निवडा
 • म्हणजे आधार क्रमांक, खाते क्रमांक
 • निवडलेले माहिती भरा प्रविष्ट करा व ते सत्यापित करा
 • त्यानंतर “ Get Data” वर क्लिक करा
 • PM किसान लाभार्थी यादी स्क्रीनवर पहा

हेही वाचा; 100% खरी माहिती 5Hp सोलर पंप करिता 3 लाख 25 हजार रु. अनुदान पहा माहिती 


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !