Pm Kisan 11th Release Date | पीएम किसान 11 वा हफ्ता यादी जाहीर तुम्हाला मिळेल का ? यादीत नाव चेक करा

Pm Kisan 11th Release Date | पीएम किसान 11 वा हफ्ता यादी जाहीर तुम्हाला मिळेल का ? यादीत नाव चेक करा

Pm Kisan 11th Release Date : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाला थेट बँक खात्यात देण्यात येतो. तरी शेतकऱ्यांना या वर्षी चा दुसरा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. याबाबतीत केंद्राकडून काय संकेत देण्यात आले आहेत. ही संपूर्ण माहिती त्याचबरोबर केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना अकरावा हफ्ता मिळणार आहेत की न केलेल्या शेतकऱ्यांना. याबाबत संपूर्ण माहिती व आपले स्वतःचे स्टेटस ऑनलाईन कशी चेक करायचे आहे. किंवा आपल्या गावाची यादी स्वतःच्या मोबाईलवर कसे चेक करायचे. या बाबतीत संपूर्ण माहिती जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा.

अनुक्रमणिका

Pm Kisan 11th Release Date

पीएम किसान योजनेचा अकरावा हफ्ता कधी जमा होणार आहे. अनेक शेतकरी याची वाट पाहून आहे. तरी या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. तर मे महिने अखेरपर्यंत शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता त्याची रक्कम म्हणजेच दोन हजार रुपये जमा होऊ शकतात अशी शक्यता आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्याने 11 वा हफ्ता जारी करण्यात आला नाही. आणि त्याचबरोबर लाभार्थ्यांनी केवयासी करणं देखील आवश्यक आहे. मोदी सरकारने ही अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढवली आहे.

परंतु दोन महिने कालावधी पुन्हा एकदा याठिकाणी वाढवण्यात आला होता. आणि अद्यापही केवायसी पासून भरपूर शेतकरी वंचित आहे. तर केंद्र सरकारने पीएम किसान योजना अंतर्गत नोंदणी केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. शेतकऱ्यांना 11 वा ह्फ्त्याची त्याची प्रतीक्षा आहे. तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दहा हफ्ते जमा करण्यात आलेले आहे. आणि सरकार मे 2022 पर्यंत 11 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करू शकतो अशी शक्यता आहे. याबाबत लवकर केंद्र सरकार तारीख जाहीर करेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.

Pm Kisan 11th Release Date

हेही वाचा; पीएम किसान रिजेक्ट यादी येथे पहा 

पीएम किसान ई-केवायसी कशी करावी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी कशी करायची याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया. आता शेतकरी बांधव स्वतःच्या मोबाईल वर केवायसी करू शकतो. त्यासाठी खाली दिलेली माहिती फॉलो करून आपण स्वतःच्या मोबाईल वरती केवायसी करू शकतात.

येथे पहा केवयासी कशी करावी 


📢 डॉ. बाबासाहेब आंबेडकर विहीर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !