Pm Kisan 11th Release Date : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. यावर्षीचा शेतकऱ्यांना दुसरा हफ्ता येत्या सात ते आठ दिवसांमध्ये दिले जाणार आहे. म्हणजेच अकरा हफ्ता कधी शेतकऱ्यांना मिळू शकणार. तर या लेखामध्ये संपूर्ण माहिती पण हफ्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहेत. कोणत्या शेतकऱ्यांना नेमका हाच जमा होणार आहे यासाठीची यादी मोबाईलवर ती कशी पाहिजे आहे. आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार की न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार की संपूर्ण माहिती या लेखामध्ये संपूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
Pm Kisan 11th Release Date
शेतकरी बांधवांना आपल्याला माहीतच असेल 11 वा हफ्ता हा लवकरच शेतकऱ्यांना दिले जाणार परंतु हा कधी दिला जाणार आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर देशातील पात्र शेतकर्यांना या दिवशी अकरा वा हफ्ता हा दिला जाणार आहे. तरी याची प्रतीक्षा आता जवळपास संपत आलेली आहे. तर आता शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता येत्या दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. अशा मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलेला आहे. मिडिया रिपोर्टनुसार अकरा वाजता कधी दिला जाऊ शकतो. मीडियाच्या माहितीनुसार मीडियाचे रिपोर्टनुसार पीएम किसान सन्मान योजनेचे 11 वा हफ्ता. हा 3 मे रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतो. कारण राज्य सरकारने RFT साईन केलेली आहेत. आरएफटी म्हणजे काय रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर यानंतर शेतकऱ्यांना pm kisan 11th installment date मिळेल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.
पीएम किसान पात्र शेतकरी यादी
आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे. किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा. अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात. आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह-ण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओला नक्की पाहू शकता.
पीएम किसान 11 वा हफ्ता यादी 2022
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ती म्हणजे 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार. तर शेतकऱ्यांना 11वा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्या मे शेवटपर्यंत शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. तर नक्कीच आपल्याला मे पर्यंत 11वा हफ्ता मिळू शकतो. आणि त्याआधी आपण केवायसी करणं गरजेच आहे. आपण सीएससी (pm kisan beneficiary list village wise) सेंटर वर करून घ्या. आणि केवळ त्याची मुदत 31 मार्च 2022 शेवटची तारीख आहे.
येथे पहा पात्र व अपात्र शेतकरी यादी
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनला ईन फॉर्म सुरु : येथे पहा