Pm Kisan 12th 2022 | Pm किसान 12 वा हफ्ता घेण्यासाठी या यादीत नाव चेक करा लगेच संपूर्ण माहिती

Pm Kisan 12th 2022 :- नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आणि मोठा अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 12 वा हफ्ता आता मिळणार आहेत.

परंतु हा कधी मिळणार आहे ?, त्याचबरोबर यामध्ये आपल्या गावाची किंवा आपलं स्वतःचं स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे पाहता येणार आहे.

Pm Kisan 12th 2022
Pm Kisan 12th 2022

Pm Kisan 12th 2022

ही माहिती जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना हा लेख शेअर नक्की करा. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत आतापर्यंत 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. आणि यामध्ये आता 12 वा हफ्ता शेतकरी वाट पाहून आहेत.

अशा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 12 वा हफ्ता या तारखेला या ठिकाणी जमा होऊ शकतो.

पीएम किसान 12 वा हफ्ता कधी ?

त्याच्या पण जर जारी पाहिली तर जवळपास 25 सप्टेंबर ते 15 ऑगस्ट पर्यंत या कालावधीत 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो.

परंतु यात आता 12 वा हफ्ता कोणाला मिळणार ?, म्हणजे केवायसी केलेल्यांना की न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार का हे अजून हे पाहण्यासारखा आहे.

Pm किसान स्टेटस कसे पहावे ?

त्यानंतर आपल्याला आता पात्र शेतकरी किंवा पात्र शेतकऱ्यांची यादी कशी पाहता येणार आहे. त्याकरिता सर्वात प्रथम पीएम किसान या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. pmkisan.gov.in

भेट दिल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर हा पर्याय दिसेल. त्यानंतर बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय दिसेल या पर्यावर क्लिक करून स्वतःच वैयक्तिक स्टेटस पाहू शकता.

Pm Kisan Status 

यामध्ये आपल्याला बँक अकाउंट किंवा आधार कार्ड नंबर ने या ठिकाणी स्टेटस पाहता येणार आहे. आणि त्यानंतर बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय आहे.

या पर्यायावर क्लिक करून आपला राज्य, जिल्हा, तालुका, गाव हे निवडून गावांची यादी पाहता येणार. त्याकरिता खाली देण्यात आलेला व्हिडिओ सविस्तर पाहायचा आहे.

 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग पाटील आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !