Pm Kisan 12th Kist | PM किसान 12 वा हफ्ता यादिवशी, तर 4000 हजार रु. या शेतकऱ्यांना एकत्र पहा तुम्हाला किती मिळेल ? असे चेक करा ऑनलाईन

Pm Kisan 12th Kist :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या पात्र असलेल्या शेतकऱ्यांना 12वा हफ्ता आता काहीच दिवसात या ठिकाणी मिळणार आहेत. आणि या संदर्भात तारीख या ठिकाणी अपडेट केलेली आहे.

या संदर्भात माहिती दिलेली, आणि याचबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता जमा होणार आहे. ई-केवायसीची मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता कोणत्या शेतकऱ्यांना याठिकाणी 2000 हजार रुपये ?, मिळेल याबाबत माहिती आणि जाणून घेऊया. तर त्याकरिता लेख संपूर्ण वाचायचा आहे.

Pm Kisan 12th Kist
Pm Kisan 12th Kist

Pm Kisan 12th Kist

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 12व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक मोठे अपडेट आले आहे. पीएम-किसान योजनेचा 12 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना दिला जाईल. अहवालानुसार, ही तारीख 15 सप्टेंबर 2022 पर्यंत येण्याची शक्यता आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकता 4 हजार रु. ?

प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. सरकार लवकरच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ताही जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचे पैसे सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले. देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना PM किसान योजनेच्या (PM Farmer Scheme) 11व्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. 

Pm किसान 4 हजार मिळणार पण कसे ?

मात्र ते त्यासाठी पात्र ठरले आणि त्यांचे नावही शेतकरी लाभार्थ्यांच्या यादीत होते. अकराव्या हप्त्याचे पैसे खात्यात न येण्याची अनेक कारणे होती. आता ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, त्या शेतकऱ्यांना आता pm किसान सन्मान निधी योजनेच्या 11 व्या हप्त्याचे पैसे 12 व्या हप्त्यासोबत मिळू शकतील. अशाप्रकारे, यावेळी सरकार त्यांच्या खात्यात 2 हजार रुपयांऐवजी 4 हजार रुपये पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणून टाकू शकते.

तुम्हाला मिळेल का 2 हजार रु. यादीत नाव पहा ?
  • पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • pmkisan.gov.in 
  • वेबसाईटवर असलेला ‘फार्मर्स कॉर्नर’ हा पर्याय तपासा.
  • लाभार्थी स्थिती पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • पृष्ठ एका नवीन पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
  • आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकाचा तपशील द्या.
  • यानंतर युजरला स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

📢 कुकुट पालन मिळतील 5 लाख 13 हजार रु. अनुदान :- येथे करा अर्ज 

📢 नवीन सिंचन विहीर 3 लाख रु. अनुदान घरबसल्या भरा ऑनलाईन फॉर्म पहा जीआर :- येथे करा अर्ज 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !