Pm Kisan 13th Installment | पीएम किसान योजनेचा 13 वा हफ्ता यादिवशी येणार ! तुम्ही हे काम केल तरच, पहा पात्र यादी

Pm Kisan 13th Installment :- नमस्कार सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर 13 वा हफत्यासाठी तारीख आहे, ही या ठिकाणी समोर आलेली आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना 13 वा हप्ता मिळणार आहे.

किंवा नेमकी स्थिती ही काय आहे, म्हणजेच स्टेटस हप्ता आपला अडकला जाईल. किंवा अन्य काही प्रॉब्लेम नाही म्हणून यासाठी आपल्याला हे काम करणं अनिवार्य आहे. हे काम कोणते आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण जाणून घेऊया.

Pm Kisan 13th Installment

पीएम किसान योजनेचा 12 हप्ता मिळण्यासाठी दीड महिना जवळपास उशीर झाला होता. त्याचा कधी मिळणार, याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्यावर त्याची तारीख समोर आली आहे, शेतकऱ्यांची अजूनही केवायसी झाली नसेल तर त्यांनी तातडीने करून घ्यायचं आहे.

नाहीतर या हप्त्याचा लाभ आपल्याला मिळणार नाही हे देखील महत्त्वाचं आहे. 13 वा हप्ता हा शेतकऱ्यांना मिळणार नाही येत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केले नाही अशा शेतकऱ्यांना तर पीएम किसान योजनेचा शेतकऱ्यांचा बारावा हप्ता आलेले नाही.

पीएम किसान योजनेचा 13 हप्ता

असे शेतकऱ्यांनी सुद्धा तत्काळ ही केवायसी करून घ्यायची आहे. पीएम किसन योजनेची लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, पीएम मोदींनी अलीकडेच पीएम किसन योजनेचा बारा वा हफ्ता जारी केले होता.

या योजनेचा 13 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. पीएम किसान योजनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारची एक महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे, हे देखील महत्त्वाचा आहे.

येथे क्लिक करून पहा कधी येणार 13 वा हफ्ता 

pm kisan next installment

पी एम किसान चा पुढील हप्ता लवकरच येणार असल्याची माहिती मिळाली आहे. जर काही अडचण आली तर कुठे आपल्याला मदत मागायची आहे, देखील महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही समस्या येत असल्यास ते लवकर आपल्याला सोडून घ्यायची आहे.

आपल्याला 13 वा हफ्ता किंवा यापुढील दोन हजार मिळू शकतो. हेल्पलाइन नंबर वर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता. हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 टोल फ्री किंवा 011-23281092 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

येथे क्लिक करून पहा अधिक माहिती व केवायसी करा 


📢 कांदा चाळ साठी शासन देते 50% अनुदान :- येथे पहा 

📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !