Pm Kisan 13th Status | Beneficiary Status | Pm किसान योजनेचा 13वा हफ्ता तुम्हाला मिळणार का त्वरित यादीत नाव चेक करा अन्यथा !

Pm Kisan 13th Status :- शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेचे माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षासाठी 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

योजनेच्या माध्यमातून संपूर्ण देशातील पात्र असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2 हजार रुपये असे वर्षाकाठी 6 हजार रुपये चा लाभ दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून 12 हफ्ते देण्यात आलेले आहेत.

Pm Kisan 13th Status

या 13 व्या हफत्याची वाट शेतकरी पाहत आहे. याच पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण अपडेट समोर आले आहे. हे अपडेट नेमकी काय आहेत, तेराव्या हफ्ता संदर्भात संपूर्ण माहिती पाहुयात.

या संदर्भात पात्र असलेल्या शेतकऱ्यांना त्याला प्रतीक्षा आहे, आणि यावेळी पीएम किसन योजनेचे पैसे मिळतील की नाही म्हणजे त्यांच्या स्टेटस मधील मेसेज द्वारे आपल्याला कळू शकते.

Pm Kisan 13th Status

पीएम किसान सम्मान निधी योजना 

आपणही देखील पीएम किसान योजनाचा लाभ घेत असाल तरी या यादीमध्ये या स्टेटस मध्ये आपल्याला कळणार आहे. हे कसं चेक करायचं आहे पाहूयात, ज्या शेतकऱ्याला 13 वा हफ्ता मिळाले की नाही जाणून

घ्यायचे. त्यांनी आपल्या सर्वप्रथम पीएम किसान केवायसी त्यांच्या पात्रता संबंधित माहिती तपासावी आणि स्टेटस मध्ये केवायसी स्टेटस पुढे Yes लिहिलेले असेल. तुमच्या खात्यात त्याला हप्त्याची रक्कम ही जमा होऊ शकते.

Pm Kisan 13th Status

अरे वा ! काय सांगता आता नवीन विहिरीसाठी 4 लाखांचे अनुदान पहा हा निर्णय 

Pm Kisan Beneficiary List

जर No लिहिलेले असेल, तुम्ही तुमच्या खात्यावरही पैसे येणार नाहीत. सर्वप्रथम आपल्याला ही यादी पाहण्यासाठी Pm किसान ऑफिशियल वेबसाईटवर यावे लागेल.

तिथे आपल्याला Beneficiary Status हा पर्याय दिसेल. या पर्यायावर योजनेची संबंधित रजिस्ट्रेशन नंबर किंवा स्वतःचा 10 अंकी मोबाईल क्रमांक तिथे टाकायचा आहे.

Pm Kisan Beneficiary Status

त्यानंतर स्क्रीनवर दिलेला कॅपच्या कोड भरून वेबसाईटवर दिसणाऱ्या सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे स्टेटस हे मोबाईलच्या स्क्रीनवर दिसून येईल.

यामध्ये पात्रता, जमीन, संपूर्ण माहिती Yes असेल आपल्या केवायसी स्टेटस, आपले बँक अकाउंट हे पूर्ण ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे. अशाप्रकारे पीएम किसानचे स्टेटस पाहू शकता, तरच 13वा हफ्ता मिळू शकतो.

Pm Kisan 13th Status

येथे पहा पीएम किसान योजनेची यादी 


📢 ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :-  येथे क्लिक पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !