Pm Kisan Aadhaar Link | PM किसान योजनेचा 11 हफ्ता फक्त बँक खाते लिंक केलेल्या शेतकऱ्यांच मिळणार

Pm Kisan Aadhaar Link | PM किसान योजनेचा 11 हफ्ता फक्त बँक खाते लिंक केलेल्या शेतकऱ्यांच मिळणार

Pm Kisan Aadhaar Link : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी. अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी म्हणजेच वर्षाकाठी प्रत्येकी चार महिन्यानंतर 2 हजार रुपये दिले जातात. हा तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिला जातो. आणि यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Pm किसान योजना kyc 

या योजनांमध्ये मोठे घोटाळे निर्माण झाले असल्याकारणाने पात्र शेतकऱ्यांना हा एक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण या नंतर अन्य अडचणी आणि शेतकऱ्यांना समोरे जावे लागत आहे. आणि यातच आता मोठा बदल पुन्हा एकदा सरकारने केला आहे. आता आपलं बँक अकाउंट आधार कार्ड लिंक नसेल. तर आपल्याला हप्ता मिळणार नाही. त्यातही नवीन शेतकर्‍यांसमोर संकट उभे आहे. तर आता याच विषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचायचा आहे जेणेकरून यात दिलेली सविस्तर माहिती आपणास समजून येणार आहे.

हेही वाचा; वडिलांच्या संपत्तीत मुलींचा अधिकार किती असतो ? येथे पहा माहिती 

Pm Kisan Aadhaar Link

महत्त्वाचा प्रश्न राहिला तो म्हणजे आता आपले स्टेटस म्हणजेच आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहेत का. किंवा आपलं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत का हे जाणून घेणे गरजेचे आहे. आपलं आपण केवायसी केली असेल. तर त्या ठिकाणी दिसून आले असेल आधार verify हे दिसून येत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार कार्ड बँकेशी लिंक असणे गरजेचे आहे. आणि त्याच बँकेत आता इथून पुढे पैसे येणार आहे. तरी चेक कसे करायचे या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती आपण एकदा नक्की पहा.

येथे पहा Status चेक कसे करावे 

पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना या वर्षाचा मिळणारा हा 2 हफ्ता. आणि आता हा शेतकऱ्यांना एप्रिलच्या वतीने देण्यात येऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. या महिन्याच्या शेवटी 11 वा हफ्ता दिला जाऊ शकतो. तरी यामध्ये एका वेळी 11 कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 20 हजार कोटी रुपये याठिकाणी देण्यात येणार आहे. अशी माहिती समोर आलेले आहे, योजना सुरू झाल्यापासून कोणताही खंड पडलेला नाही. आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर 81 हजार कोटी रुपये जमा देखील झाल्याची माहिती समोर येत आहे.

Pm Kisan Aadhaar Link

हेही वाचा; अनुसूचित जमाती च्या शेतकऱ्यांना 100% अनुदान 5hp सोलर पंप योजना सुरु येथे पहा माहिती 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !