Pm Kisan AI Chatbot | पीएम किसान योजनेचा पुढील हफ्ता, अपात्र स्थिती, पेमेंट स्थिती ही संपूर्ण माहिती AI चॅट बॉट देणार एकाच क्लीकवर

Pm Kisan AI Chatbot :- शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं अपडेट यावेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिले आहे. आता जो काही पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा प्रॉब्लेम होता, अडचणी होत्या या सर्व आता एका क्लिक वर तुम्हाला त्याचं सोल्युशन हे मिळणार आहे.

केंद्र सरकारने या संदर्भात महत्वाचा मोठा उपक्रम सुरू केला आहे. आता AI Chat Bot हे आहे. या द्वारे शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न, ज्या अडचणी, पुढील हप्ता कधी मिळणार आहेत किंवा अपात्र शेतकरी स्थिती ही संपूर्ण माहिती अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता AI Chatbot देणार आहे.

Pm Kisan AI Chatbot

कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी मोदी सरकारने नवनवीन पावले उचललेले आहेत. याच दरम्यान सर्वात मोठे पाऊल यावेळी उचलण्यात आलेला आहे, ते म्हणजेच पीएम किसान योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना

त्वरित आणि अचूक उत्तर देण्यासाठी हे AI चॅट बॉट सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी पीएम किसान AI चॅट बॉट लॉन्च केले आहे. यामध्ये विविध भाषांची देण्यात आलेली आहे.

Pm Kisan AI Chatbot

पीएम किसान AI चॅट बॉट

पीएम किसान तक्रार व्यवस्थापन प्रणालीमध्ये AI चॅट बॉट सादर करण्याचा उद्देश शेतकऱ्यांना सुलभ आणि सोप्या व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्दिष्ट या योजनेचा आहे.
चॅट बॉट लॉंच कर्त्यावेळी कृषी सचिव मनोज अहुजा आणि अतिरिक्त कृषी सचिव प्रमोद सर

यांच्या उपस्थितीत कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कायदा चौधरी यांनी AI लॉन्च केला आहे. कृषी सचिव प्रमोद सर यांनी AI याची वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांसाठी ते कसे फायदेशीर आहे यात सविस्तर माहिती दिलेली आहे.

📝 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची नवी भन्नाट योजना सुरू, केवळ 396 रुपयांत मिळवा 10 लाखांचा लाभ, पण कोणाला कसा जाणून घ्या !

पीएम किसान चॅट बॉट माहिती मराठी

निवेदनानुसार चॅटबोट सध्या इंग्रजी, हिंदी, बंगाली, उडिया, आणि तामिळ या भाषांमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. ज्या देशातील इतर भाषा आहेत त्या लवकरच उपलब्ध या ठिकाणी करून दिला जाणार आहे. एक स्टेप फाउंडेशन आणि भाषिनी यांच्या मदतीने हा चॅट बॉट विकसित केला आणि सुधारला जात आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाची स्थिती,

पेमेंट तपशील, आपत्र यांची स्थिती, आणि इतर योजना संबंधित अध्यात्म्याची माहिती मिळवण्यासाठी मदत मिळणार आहे. तसेच AI मुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे किंवा जे काही प्रश्न, अडचणी आहेत ते स्पष्ट आणि अचूक या संदर्भातील अचूक उत्तरे मिळणार आहे. याबाबत अशी एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे धन्यवाद…..

✍️ हे पण वाचा :-  मनी व्ह्यू कर्ज घेण्यासाठी पात्रता ? | मनी व्ह्यू कर्ज घेण्यासाठी कागदपत्रे कोणती ?

Pm Kisan AI Chatbot

Leave a Comment