Pm Kisan Apatr Yadi | PM किसान 11 वा हफ्ता तारीख जाहीर तर या शेतकऱ्यांची अपात्र यादी आली

Pm Kisan Apatr Yadi | PM किसान 11 वा हफ्ता तारीख जाहीर तर या शेतकऱ्यांची अपात्र यादी आली

Pm Kisan Apatr Yadi : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांचा लाभ प्रत्येकी चार महिन्यानंतर दिला जातो. तरी यामध्ये 1 जानेवारी 2022 वर्षे शेतकर्‍यांना 10 हफ्ता दिला गेला होता. आणि त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे अकरा वा हफ्ता शेतकऱ्यांना हा कधी दिला जाईल. तर या लेखामध्ये हीच माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर शेतकरी अपात्र होऊन लाभ घेत होते अशा शेतकऱ्यांची रद्द यादी जाहीर करण्यात आलेले आहेत. तरी ही यादी कशी पहायची हे आजच्या लेखात जाणून घेऊया तर हा लेखच नक्की संपूर्ण वाचा.

Pm Kisan Apatr Yadi शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

पीएम किसान सम्मान निधी योजना 2022 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 10 वा हफ्ता मिळाल्यानंतर सरकारने नवीन घोषणा केली होती. शेतकऱ्यांना बंधनकारक केवायसी जे केवायसी शेतकरी करतील त्यांना यापुढे योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि त्या वर्षी करणे हे बंधनकारक सर्व शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. केवायसी लागू करण्याचं कारण आपण पाहिलं तरी या योजनेमध्ये अपात्र शेतकरी लाभ घेत होते. मोठे घोटाळे या समोर उघडकीस आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. या अंतर्गत होणारे घोटाळे हे थांबवण्यास मदत होणाऱ्या यांना आळा बसणार आहे.

सिंचन विहीर अनुदान योजना 2022 सुरु ऑनलाईन फॉर्म सुरु 

Pm Kisan Kyc last Date 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. आणि केवायसी करण्याची शेवटची मुदत केवायसी कसे करायचे आहे. यासंदर्भात माहिती पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारने शेवटची तारीख जाहीर केली होती. आणि शेवटची तारीख म्हणजे 31 मार्च 2022 परंतु राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी महत्त्वाची अशी घोषणा जाहीर. करून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना केवायसी करण्याची मुदत 2 महिने म्हणजेच 31 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेले आहे. 31 मे 2022 पर्यंत शेतकरी केवायसी करू शकता.

नवीन 100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा

पीएम किसान योजना केवायसी कशी करावी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 6 हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे बंधन-कारक आहे. आणि केवायसी कशी करायची आहे व त्यासाठी कागदपत्रे काय लागणार आहेत. आणि जर आपलाआधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल. तर केवायसी कशी करू शकता यासंदर्भातील सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या (Pm Kisan Apatr Yadi) व्हिडीओ आपण नक्की पहा.

Pm Kisan Apatr Yadi

केवायसी कशी करावी येथे पहा 

पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो. तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा मे दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा होऊ शकतो. अशी माहिती समोर येत आहे शेतकऱ्यांनी केवायसी करून घ्या. जेणेकरून येणाऱ्या पुढील 2 हजार रुपयांचा लाभ आपल्याला दिला जाऊ शकतो

पीएम किसान योजना अपात्र शेतकरी यादी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेले आहे. जे अपात्र शेतकरी असून सुद्धा लाभ घेत होते अशा सर्व लाभार्थ्यांना आता योजनेतून रद्द करण्यात आलेल आहे. आणि रद्द केलेल्या शेतकऱ्यांना पैसे परत करण्यासाठी देखील सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये आपलं तर नाव नाही ना किंवा आपलं यादी मध्ये नाव आहे का नाही कसे चेक करायचे आहे. त्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा.

Pm Kisan Apatr Yadi

येथे पहा व्हिडीओ 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !