Pm Kisan Bank Account Link | केवयासी करून फायदा नाही आता हे लिंक असेल तरच 11 वा हफ्ता नवीन बातमी

Pm Kisan Bank Account Link | केवयासी करून फायदा नाही आता हे लिंक असेल तरच 11 वा हफ्ता नवीन बातमी

Pm Kisan Bank Account Link : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत मोठे बदल करण्यात आलेले आहे. हे आपल्याला माहीतच असेल परंतु आपण केवयासी केलीअसेल तर तर आपलं बँक अकाउंट आहेत हे चेंज होणार आहे. आणि बँक अकाउंट बदलल्यानंतर नेमकं पैसे आहेत. (pm kisan aadhaar link bank account) हे कोणत्या बँक खात्यात देणार आहे, हे जाणून घेणं अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी हे जाणून घ्या हा लेख संपूर्ण वाचा. आणि अतिशय 100% टक्के खरी बातमी आहे कोणतीही फेक बातमी नाही हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Bank Account Linkशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निम-शासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Pm Kisan Aadhaar Link Bank Account Balance Check Online

सर्वप्रथम आपल्याला Aadhar Card ऑफिशिअल वेबसाईट वरती यायचं आहे. My Aadhar म्हणून पर्याय समोर उघड होईल त्यानंतर आपल्याला आधार सर्विसेस या पर्यायावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला खाली चेक करायचा आहे. चेक आधार बँक लींकिंग स्टेटस अशा प्रकारचे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल त्यामुळे वरती क्लिक करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आधार नंबर हा टाकायचा आहे.

पीएम किसान बँकला आधार कार्ड लिंक 

त्यानंतर खाली सिक्युरिटी म्हणून त्याच्या कॅप्टचा टाकायचा त्यानंतर सेंड ओटीपी या पर्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं स्टेटस दिसून येते कोणते बँकेशी आपलं आधार कार्ड म्हणजेच आधार कार्ड आपलं बँकेची लिंक आहे. हेच समोर आपल्याला दिसून येईल तर अशा प्रकारे आपण आपली बँक आधार सोबत कोणती लिंक आहेत हे चेक करू शकता. आणि ज्या आधार सोबत आपलं बँक लींक आहेत त्याच बँकेत आता इथून पुढे हप्ते हे येणार आहे.

हेही वाचा; 100% अनुदानावर फळबाग लागवड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु 

Pm Kisan Ineligible Farmer 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकर्‍यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. तर यामध्ये शेतकऱ्यांना 10 वा हफ्ता रक्कम 1 जानेवारी 2022 रोजी देण्यात आलेला आहे. आणि त्यानंतरच सरकारने या योजनेत मोठा बदल करत ही केवायसी म्हणून मोहीमही सुरू केलेली आहे. आणि या मोहिमे-अंतर्गत देशातील सर्वच नागरिक आहेत जे पात्र शेतकरी आहेत. यांनी केवायसी करून या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार आहे. परंतु जे शेतकरी अपात्र होऊन लाभ घेत आहे.

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म 2022 सुरु येथे लगेच पहा 

अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी आळा बसणार आहे. आणि जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांनी लाभ घेतलेला आहे. अशा लाभार्थ्यांना आता जे पैसे मिळाले आहेत ते पैसे पुन्हा एकदा सरकारला परत करावे लागणार आहे. किंवा त्यांच्या शेत जमिनीवर सातबारावर रकमेचा बोजा चढविला जाऊ शकतो. अशी माहिती जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडून (Pm Kisan Bank Account Link) आलेले आहे.

हेही वाचा; नवीन विहीर 100% अनुदान योजना महाराष्ट्र  2022 ऑनलाईन सुरु लगेच पहा माहिती 

पीएम किसान आधार कार्ड लिंक

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत केवायसी केलेल्या प्रत्येकच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. आपल्याला माहित असेल की या योजनेअंतर्गत मोठे घोटाळे उघडकीस आले होते. यामध्ये कोणाचे आधार कार्ड तर कोणाची बँक हे एकत्र होते. त्यामुळे आता या लाभार्थ्यांना आळा बसणार आहे. जे शेतकऱ्यांनी बँकेसोबत आधार कार्ड लिंक केलेला आहे.

हेही वाचा; कुकुट पालन अनुदान योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु  येथे लगेच पहा

अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे. अर्थातच आपण बँकेमध्ये केवायसी केलेली नसेल तर. किंवा आपलं आधार कार्ड बँकेत लिंक केलं नसेल तर लिंक करून घ्या. आणि लिंक केलेलं आहे की नाही हे कसे चेक करायचा आहे. त्या संदर्भात देखील आपण वरील माहिती मध्ये दिली आहे ती माहिती नक्की पहा.

Pm Kisan Bank Account Link

आपलं कोणत्या बँकेत आधार लिंक आहे हे पाहण्यासाठी येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप  95% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !