Pm Kisan Beneficiary List 2022 | 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार पहा यादी

Pm Kisan Beneficiary List 2022 | 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार पहा यादी

Pm Kisan Beneficiary List 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना लवकरच हा दिला जाणार आहे. आणि त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा निर्णय समोर आलेला आहे. तरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळू शकतो. ही सविस्तर माहिती आपण लेखात पहाणार आहोत. हा लेख संपूर्ण वाचा त्याच बरोबर शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना अनिवार्य करण्यात आली होती. तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना म्हणजेच केवायसी केलेल्या न शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळतील. का किंवा फक्त ज्या शेतकऱ्यांनी  यांना मिळणार आहे ही संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत त्यासाठी लेख संपूर्ण वाचा

Pm Kisan Beneficiary List 2022

राहिला प्रश्न शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता मिळेल की नाही मिळणार जर केवायसी केली नाही तर. शेतकरी बांधवांनो 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. कारण ई-केवायसीची मुदत आता 31 मे 2022 करण्यात आली आहे. आणि शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता एप्रिल किंवा मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतो. अशी माहिती (Pm Kisan Kyc Date) समोर येत आहे.

पीएम किसान पात्र लाभार्थी यादी 

 • पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • आता होमपेजवर Farmers Corner निवडा.
 • Farmers Corner विभागातील Beneficiaries List वर क्लिक करा
 • शेतकरी कॉर्नर विभागातील लाभार्थी यादीवर क्लिक करा
 • आता ड्रॉप डाउन सूचीमधून राज्य, जिल्हा, उपजिल्हा,
 • ब्लॉक आणि गाव निवडा
 • तुम्ही ‘Get Report’ वर क्लिक करा
 • यानंतर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी दिसेल
 • ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

Pm Kisan Beneficiary Status 2022

 • यासाठी सर्वात आधी पीएम किसानच्या वेबसाइटवर जा
 • आता उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरवर (Farmers Corner) क्लिक करा
 • तुम्ही Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा
 • आता तुमच्यासोबत एक नवीन पेज उघडेल
 • तुम्ही तुमचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक टाका
 • यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटसची संपूर्ण माहिती मिळेल.

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !