Pm Kisan Beneficiary Rules :- नमस्कार सर्वाना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. पीएम किसान सम्मान निधी योजना अंतर्गत पती व पत्नीला पैसे मिळेल का ? या संदर्भांतील महत्त्वाचा नवीन पाहणार आहोत. तर काय आहे हा नवीन नियम पहा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा, व इतरांना नक्की शेअर करा.
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा
Pm Kisan Beneficiary Rules
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पती व पत्नी या लाभ घेण्यासंदर्भात जे आहेत. एक महत्त्वाचा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. तर आता पती पत्नीला लाभ मिळेल. का नेमके ही नवीन नियम काय आहे. हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा. आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा लेख शेअर करा.
पीएम किसान लाभार्थी नियम
केंद्र, राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची योजना असणारी म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजना. अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना 6000 रुपये म्हणजेच प्रत्येकी तीन हत्यांमध्ये दोन हजार रुपये असे वार्षिक सहा हजार रुपये चा लाभ शेतकरी बांधवांना दिला जातो. केंद्र सरकारची ही महत्त्वाची योजना आहे.
पीएम किसान नवीन नोंदणी कागदपत्रे ?
सरकारने अर्ज पद्धत तसेच पात्रतेबाबत काही नवीन नियम आता बदलले आहेत. हे आपले सर्वांना माहीतच आहे. नवीन नोंदणी करण्यासाठी राशन कार्ड त्याचबरोबर कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे. तर तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील काही पात्र नवीन नियम लागू करण्यात आलेल्या तर हे नियम आपण पुढे पाहूयात. तर योजनेतील पती-पत्नी दोघांनाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्याबाबत चा नियम कोणता लागू करण्यात आला आहे. याबाबत माहिती आपण पाहणार आहोत. पीएम किसान योजनेच्या नियमानुसार पती आणि पत्नी दोघेही पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
शेळी पालन व्यवसाय करिता top 5 शेळ्यांच्या जाती येथे क्लिक करून पहा
पीएम किसान योजनेचा लाभ महिलांना ?
जर कोणी असे केले तर त्याला खोटे ठरवून सरकार त्यांच्याकडून जे हप्ते त्यांना मिळाले आहेत. हे परत शेतकरी बांधवांकडून घेत असतात. याशिवाय शेतकरी अपत्र ठरणाऱ्या अशा अनेक तरतुदी आहेत. आपत्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास सर्व हप्ते सरकारला परत करावे लागते. आणि यासाठी शासनाने शासनाच्या वेबसाईट वरती या ठिकाणी पैसे रिटर्न करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध केलेला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे या योजनेच्या नियमांतर्गत शेतकरी कुटुंबात कोणी कर भरल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. आणि तसेच पती-पत्नीपैकी एकाने गेल्या वर्षी आयकर भरला असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही.
येथे पहा राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) जीआर क्लिक करून
पीएम किसान अपात्र यादी ?
तसेच या योजनेसाठी आपत्र कोण आहेत यामध्ये पाहूया. जर कोणी शेतजमीन मालक असेल पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा सेवानिवृत्त असेल. विद्यामान किंवा माजी खासदार आमदार मंत्री असेल हे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आहेत. तसेच व्यावसायिक नोंदणीकृत जसे डॉक्टर, अभियंता, चार्टर्ड अकाउंट, वकील किंवा त्यांचे कुटूंबातयही यादीत येतात. आयकर भरणारे कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळत नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची. आणि पती व पत्नीला या योजनेचा लाभ मिळत नाही. या योजनेचा लाभ घेतलेल्या हे कुटुंबे यांना दोघांपैकी एकाचे पैसे परत करावे लागणार आहे. आणि यासाठीची प्रोसेस देखील सुरू झालेली आहे.
हेही वाचा; 500 शेळ्या करिता योजना सुरु भरा ऑनलाईन फॉर्म व पहा जीआर
📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा