Pm Kisan Beneficiary Status | या शेतकऱ्यांच्या 7/12 बोजा तर हे शेतकरी अपात्र

Pm Kisan Beneficiary Status | या शेतकऱ्यांच्या 7/12 बोजा तर हे शेतकरी अपात्र

Pm Kisan Beneficiary Status : नमस्कार सर्वाना, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयेचा लाभ दिला जातो. यामध्ये आता शेतकऱ्यांना यावर्षीचा पहिला हप्ता म्हणजेच एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी शेतकऱ्यांना देण्यात आला होता.

Pm Kisan Yojana Beneficiary Status

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत बेनिफिशियरी स्टेटस ऑनलाइन स्वतःच्या मोबाईल वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स पहा. आणि जाणून घ्या आपल्याला अकरा वा हफ्ता मिळेल की नाही.

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in ला भेट द्या
  • फार्मर कॉर्नर या पर्याय खाली बेनिफिशियरी स्टेटस
  • बेनिफिशियरी स्टेटस या वरती क्लिक करा
  • त्यानंतर आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर
  • सबमिट किंवा या पर्यायावर क्लिक करा
  • त्यानंतर आपले स्टेट्स असे आपल्याला दिसून येईल
  • आपल्याला 11 वा हफ्ता मिळेल की नाही
  • 11 वा हफ्ता व्यक्तीचे स्टेटस आपल्याला काय दाखवत आहे
  • अशा प्रकारे आपण ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकतात

कोणाच्या सातबाऱ्यावर बोजा 

यापैकी 13 हजार शेतकरी कर भरणारे असून देखील अतिशय महत्वाची बातमी आहे. आणि अपात्र कडून वसुली करण्याचे मोठे आव्हान प्रशासनाकडून उभे राहिले. त्यामुळे आता अशा सर्व अपात्र शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा चढवला जाणार असल्याचे यावेळी सांगितले जात आहे. सदर माहिती नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी यादी सार्वजनिक करण्याचे आदेश दिले. असून योजनेत अपात्र शेतकऱ्यांना योजनेपासून (Pm Kisan Ineligible List) वंचित केले जावे असे देखील सांगितले आहे.

Pm Kisan Kyc Closed In Temporary

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी ला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. अशी माहिती थेट पीएम किसान सम्मान निधि योजनाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे. आपण खाली दिलेला फोटो पाहू शकता. किंवा थेट पीएम किसान ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन जाणून आपण घेऊ (Pm Kisan Kyc Temporarily Closed)  शकता.

Pm Kisan E-KYC Last Date 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 11 वा हफ्ताची तारीख जाहीर करण्यात आलेले आहे. आणि 11 वा हफ्ता आता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. कारण केवायसी अजूनही देशातील सर्व शेतकऱ्यांनी केलेली नाही त्यामध्ये काही शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे. तर काही शेतकरी अद्यापही केवायसी करण्यापासून वंचित आहे. आणि आता शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न एकच फिरत आहे तो म्हणजे की आम्हाला अकरा वा हफ्ता मिळेल का ?. तर शेतकऱ्यांनो अतिशय आनंदाची बातमी ही राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिलेले आहे. त्यांनी ई-केवायसी संदर्भात अतिशय महत्त्वाचे निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. तर आता केवायसीची मुदत 31 मार्च 2022 वरून वाढून 31 मे 2022 करण्यात आलेले आहे. आणि शेतकऱ्यांना एप्रिल किंवा मे महिन्यात (Pm Kisan Beneficiary List) मध्ये 11 वा हफ्ता हा दिला जाऊ शकतो. त्यामुळे नक्कीच सर्व शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता मिळू शकतो.


📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर १००५ अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !