Pm Kisan Beneficiary Status Check | Pm Kisan 11वा हफ्ता अपात्र शेतकरी नवीन यादी जाहीर यादीत लगेच नाव पहा

Pm Kisan Beneficiary Status Check | Pm Kisan 11वा हफ्ता अपात्र शेतकरी नवीन यादी जाहीर यादीत लगेच नाव पहा

Pm Kisan Beneficiary Status Check : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधव पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असेल. अशा सर्व शेतकऱ्यांना एक मोठी बातमी समोर येत आहे. आणि खास करून जे अपात्र शेतकरी आहे. त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची माहिती आहे. या लेखात अपात्र शेतकरी यादी व त्यामध्ये पात्र यादी मध्ये नाव आहे का ?. किंवा बेनिफिशियरी स्टेटस मध्ये आपलं स्टेटस काय दाखवत आहे. रद्द दाखवत आहेत की Active दाखवत आहे हे देखील जाणून घेणे प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी गरजेचे आहे. तर याच विषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. आणि 11 वा हफ्ता कधी येणार आहे. याविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊ. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.

Shetjamin NA Kashi Karaviशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

पीएम किसान शेतकरी यादी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र किंवा अपात्र शेतकरी यादी. आपल्याला पाहण्यासाठी सर्वात प्रथम पीएम किसान ऑफिशिअल वेबसाईट वरती यायचा आहे. त्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर या पर्याय खाली बेनिफिशियरी लिस्ट हा पर्याय दिसेल यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर आपल्याला विचारले गेलेली संपूर्ण माहिती त्याठिकाणी भरायचे आहे. जसे आपलं राज्य, जिल्हा, तालुका, गाव, ही माहिती भरून. आपल्याला पात्र शेतकऱ्यांची यादी गावानुसार पाहता येईल.

Pm Kisan Beneficiary Status Check

हेही वाचा; 100% अनुदानावर सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु पहा माहिती 

Pm Kisan Beneficiary Status Check

पीएम किसान योजना अंतर्गत स्वतःचा स्टेटस ऑनलाइन पद्धतीने कसे चेक करावे. पुढील माहितीनुसार आपण चेक करू शकता. आणि जाणून घेऊ शकता आपले स्टेटस ही काय आहेत. आपण पात्र आहात की अपात्र आहात. पात्र असेल तर आपल्याला 11 वा हफ्ता येईल, किंवा किती हप्ते मिळाले आहेत. तसेच सविस्तर आपल्या संपूर्ण प्रोफाइल नुसार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम पीएम किसान ऑफिशिअल वेबसाईट वरती आल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर.

हेही वाचा; 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु पहा माहिती 

पीएम किसान पात्र शेतकरी यादी कशी पहावी 

या पर्याय खाली बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करुन. आपण आपल्या जवळील आधार क्रमांक किंवा बँक अकाऊंट नंबर हे टाकून आपण गेट रिपोर्ट यावर क्लिक करा. आपल्यासमोर आपली प्रोफाईल पूर्ण सविस्तरपणे समोर ओपन होईल. आणि त्यामध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता. की आपलं अकाऊंट आहे सद्यस्थितीमध्ये आहेत की बंद करण्यात आलेला आहे. किंवा अन्य प्रॉब्लेम असतील तर त्या ठिकाणी दिसून येतील. आणि 11 वा हफ्ता असेल तर वेटिंग फॉर अप्रूवल. किंवा आर एफ टी असे दाखवत असेल. तर लवकरच आठ ते पंधरा दिवसात आपल्याला पैसे मिळू शकतात.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 करिता ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. आणि यामध्ये आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ती म्हणजे 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार. तर शेतकऱ्यांना 11वा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा त्या  मे शेवटपर्यंत शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. तर नक्कीच आपल्याला मे पर्यंत 11वा हफ्ता मिळू शकतो. आणि त्याआधी आपण केवायसी करणं गरजेच आहे. आपण सीएससी सेंटर वर करून घ्या. आणि केवळ त्याची मुदत 31 मार्च 2022 शेवटची तारीख आहे.

Pm Kisan Beneficiary Status Check

येथे पहा पात्र व अपात्र शेतकरी यादी 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !