Pm Kisan Beneficiary Yadi | Pm किसान 11 वा हफ्ता 2री पात्र शेतकरी यादी जाहीर पहा यादीत नाव

Pm Kisan Beneficiary Yadi

Pm Kisan Beneficiary Yadi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा वार्षिक लाभ दिला जातो. आणि यामध्येच यावर्षी शेतकऱ्यांना 10 वा हफ्ता हा एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी शेतकऱ्यांना दिला होता. आणि आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. ती म्हणजे अकराव्या ह्फ्त्याची तर शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता कधी दिला जाणार आहे. यामध्ये कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे. यासाठी स्वतःचा स्टेटस किंवा आपल्या गावाची यादी स्वतःभोवती कशी पाहायची आहे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला दिलेली माहिती ही संपूर्ण समजून येईल.

Pm Kisan Beneficiary Yadiशेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना. निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय. तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा. Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

अनुक्रमणिका

Pm Kisan Beneficiary Yadi

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना 11वा हफ्ता लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये नेमके आता कोणत्या शेतकऱ्यांना अकरा वा हफ्ता दिला जाणार आहे. आणि याच स्टेटस हे आपल्या स्वतःच्या मोबाईल मधून कसं पाहायचं आहे. त्या संदर्भातील पुढील लिहिलेली प्रक्रिया करून आपण स्वतः च्या मोबाईल वरती ऑनलाईन पद्धतीने आपले स्टेटस चेक करून जाणून घेऊ शकता. की 11 वा हप्ता मिळणार आहे किंवा नाही हे आपण चेक करू शकता. तर खाली दिलेल्या माहिती पहा.

हेही वाचा; गाय/म्हैस गोठा 100% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा 

Pm Kisan 11th Status

सर्वप्रथम आपल्याला पीएम किसान सम्मान निधि योजनाच्या ऑफिशिअल वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला फार्मर्स कॉर्नर हा पर्याय उजव्या साईडला खालच्या कोपऱ्यामध्ये दिसून येईल. त्यावर ती आपल्या क्लिक करायचा आहे. आणि आपल्याला त्या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस हा पर्याय दिसून येईल त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला विचारला जाईल आपला आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक दोन्हीपैकी एक क्रमांक टाकून गेट रिपोर्ट यावर ती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर आपलं संपूर्ण योजना संदर्भातील आपल्याला दिसून येईल. किती हप्ते आपल्याला कोणत्या तारखेला मिळाले आहे. त्याचा यूटीआर नंबर काय आहे ही संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण ही पाहू शकता. आणि त्यामध्ये आपल्याला दिसणार आहे की आपल्याला 11 वा हप्ता मिळू शकतो किंवा नाही.

हेही वाचा; शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे माहिती 

Pm Kisan Beneficiary List 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांची यादी. म्हणजेच आपल्या गावाची यादी स्वतःची मोबाईल वरती ही कशी पहायची आहेत. अकरावा हप्ता कोणाला मिळणार आहे. ही यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या वेबसाईट वरती जायच आहे. त्याठिकाणी आपल्याला फार्मर कॉर्नर पर्यायच्या खाली लिस्ट पर्याय दिसून येईल. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला सर्वप्रथम राज्य निवडायचा आहे. जिल्हा त्यानंतर तालुका ब्लॉक आणि गाव. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या रिपोर्ट यावर ती क्लिक करायचं आहे. यावर ती क्लिक केल्यानंतर योजनेमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आपल्याला दिसून येईल. आणि आपण अशाप्रकारे यादी पाहू शकता. ही माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ आपण नक्की पहा.

येथे पहा कशी पहायची यादी 

Pm किसान सम्मान योजना 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अकरा वाजता हा लवकरच दिले जाणार आहे. 11 वा हफ्ता हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा मे महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना दिला जाईल. अशी माहिती समोर येत आहे. आणि यामुळेच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत केवायसी यामध्ये मोठा निर्णय पुन्हा एकदा सरकारने घेतलेला आहे. आणि सध्या केवायसी तात्पुरती स्थगिती दिली आहे. आणि शेवटची मुदत ही 31 मे 2022 ही शेवटची मुदत आहे. या तारखेच्या आत आपल्याला केवायसी करावी लागणार आहे. केवायसी कशी करावी त्या संदर्भात माहिती (Pm Kisan Beneficiary Yadi) खाली दिलेली माहिती नक्की पहा.

Pm Kisan Beneficiary Yadi

pm किसान योजना केवायसी अशी करा येथे माहिती 


📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !