Pm Kisan Beneficiary

Pm Kisan Beneficiary :- सर्व पात्र लाभार्थ्यांची यादी व अपत्र लाभार्थ्यांची यादी मिळणार आहे. आणि आता पण खाली पाहणार आहोत, की अपात्र लाभार्थ्यांची यादी कशी पहायची आहे. आपल्या गुगल क्रोम ब्राउझर (Google Chrome Browser) मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना ची अधिकृत वेबसाईट

आपल्याला खाली देण्यात आलेली आहे. या वेबसाईटच्या पेमेंट सक्सेस या डॅशबोर्डच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. ज्यामध्ये भारताचा नकाशा दिसेल. तिथे त्या Dashbord म्हणून पर्याय आपल्याला दिसणार आहे.

Pm Kisan Beneficiary

खाली दिलेल्या पर्यायावर देखील आपण करू शकता. क्लिक केल्यावर त्यानंतर नवीन पेज उघडून त्यामध्ये तुमच्या गावातील पात्र-अपात्र त्यांच्या ते बाहेर पाहायची असेल ते घालून निवडावे लागेल त्यानंतर संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यावर तुम्हाला तुमच्या गावाचा डॅशबोर्ड दिसेल

त्यापैकी Aadhaar Authentication स्टेटस यावरी वरती क्लिक करा. आदर ऑथेंटीकेशन स्टेटस पर्याय आहे याचा तुम्हाला त्या गावातील टोटल म्हणजे जे आपत्ती लाभार्थी आहेत. ज्यांचे यादीत नाव दिसेल 13वा हफ्ता मिळणार नाहीत. ज्या लाभार्थींची या ठिकाणी नाव नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

येथे टच करून स्टेटस व यादी पहा