Pm Kisan Ekyc Date Extended | पीएम किसान पात्र शेतकऱ्यांना केवायसी मुदत वाढ, तर या शेतकऱ्यांना 4 हजार रु. मिळणार पहा लगेच

Pm Kisan Ekyc Date Extended :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत अतिशय महत्वाचं अपडेट शेतकरी बांधवांसाठी आलेला आहे. तर पीएम किसान संदर्भातील ही नेमकं अपडेट काय आहे ? हे आपण आजच्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. शासनाने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा तिसऱ्यांदा दिलेला आहे.

तो दिलासा नेमका कोणता आहे ?, कोणत्या शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा हा फायदा होणार आहे. संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा, आणि इतर आपल्या शेतकरी बांधवांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याबाबतची जी माहिती आहे, ही समजून येईल.

Pm Kisan Ekyc Date Extended

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 10 हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने. ई-केवायसी प्रक्रिया राज्यातील तसेच देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केली होती. यामागे मोठे कारण समोर येताच केंद्राने हे मोठे पाऊल उचलले होते. केंद्राने ई-केवायसी संदर्भात घोषणा करत, सर्व शेतकऱ्यांना केवायसी बंधनकारक केली होती. जेणेकरून या योजनेत मोठे घोटाळे जे समोर आले होते, त्यांना आळा बसावा, या उद्देशाने शासनाने ही मोठे पाऊल उचलले होते.

आणि यासाठीच जे पात्र शेतकरी होते असे शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागला. परंतु अशा शेतकऱ्यांना शासनाने पुन्हा मोठा दिलासा दिलेला आहे. आणि आता शेतकऱ्यांना ई-केवायसी संदर्भात मोठी मुदत वाढ पुन्हा एकदा मिळाली आहे. आणि ही मुदतवाढ काय आहे ? त्याबाबत संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि आपल्या इतर बांधवांना शेअर करा.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना

अंतर्गत अध्यापही ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. किंवा अन्य काही अडचणीमुळे करता आलेली नाही, अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. तर अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मुदत वाढ देण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, असे शेतकऱ्यांनी पुढील 31 ऑगस्ट 2022 पर्यंत केवायसी करावी. असे देखील आव्हान केंद्राकडून करण्यात आलेले आहे. आणि याबाबत शासनाच्या ऑफिशिअल वेबसाईट pmkisan.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा ई-केवायसी ची मुदत वाढ देण्याबाबतचा माहितीचा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे.

Pm Kisan Ekyc Date Extended

राशन कार्ड मध्ये नाव वाढवणे किंवा अन्य फॉर्म पहा सविस्तर पहा 

E-kyc Last Date 2022

31 ऑगस्ट 2022 ही पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रियेची मुदत देण्यात आलेली आहे. आपण आद्यपही ई-केवायसी केली नसेल, तर आपण ई-केवायसी करून घ्या. जेणेकरून आपल्याला या योजनेचे पुढील हप्ते किंवा अन्य जो काही लाभ आहे, हा कंटिन्यू मिळत राहील. कोणत्याही अडचण यामध्ये येणार नाही, त्यासाठी जवळच्या सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र. किंवा आपला जर आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक असेल. तर आपण स्वतःही ई-केवायसी करू शकता. ई-केवायसी कशी करायची आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण खाली दिलेली आहे, ते आपण पाहू शकता.

⬇ सर्वांनी नोंद घ्यावी  ⬇

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 12 हफ्ता सोबत ज्या शेतकऱ्यांचे म्हणजेच 11 हफ्ता न आलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अकरावा आणि बारावा हप्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. कारण ई-केवायसी केल्यानंतर 11 वा आणि 12 हफ्ता दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना 4 हजार रुपये मिळणार आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 ट्रक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2022 :- येथे पहा 

Leave a Comment