Pm Kisan Ekyc Last Date | पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता येण्या आधी नियामात बदल

Pm Kisan Ekyc Last Date

Pm Kisan Ekyc Last Date : शेतकऱ्यांनी आता ‘ई-केवायसी’ ची पूर्तता केली तरच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. याबाबत पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 31 मार्चपूर्वीच ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 

अनुक्रमणिका

Pm Kisan E-KYC Last Date 

देशभरात 11 कोटीहून अधिक शेतकरी हे योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र, आतापर्यंत राज्य सरकार आणि कृषी विभागाकडून आलेल्या यादी नुसारच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. त्यामुळे अपात्र शेतकऱ्यांना निधी मिळू नये यासाठी आता ई-केवायसी ची अट घालण्यात आली आहे. 1 जानेवारी रोजा या योजनेतील 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. पण आता केवायसी हे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे 11 वा हप्त्याचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना 31 मार्च पूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या असून आता याकरिता केवळ दोन महिन्याचा कालावधी राहिलेला आहे.

Pm Kisan 11th Installment

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे, याबाबत संपूर्ण माहिती बघुयात. आपण जर पाहिले तर पहिला हप्ता शेतकऱ्यांना हा 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान येत असतो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै मध्ये येत असतो. तर तिसरा हफ्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे शेतकऱ्यांना दिला जातो. असे एकूण वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ हा पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत दिला जातो. देशातील दहा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना  योजनेचा लाभ दिला जातो. तर शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी मिळणार तर आपण पाहू शकता. की योजनेचा 11 वा हफ्ता हा एप्रिल ते जुलै 2022 मध्ये येईल असे वाटत, पण यामध्ये मागे-ओउढे होऊ शकते.

Kisan Kyc Last Date 2022 

ई-केवायसी शेवटची मुदत काय आहे. केवायसी कशी करायची आहेत. सीएससी केंद्र धारकांना यामध्ये किती पैसे मिळेल याबाबतची संपूर्ण माहिती आहे. आणि त्याचबरोबर सीएससीचे सीईओ यांच्या ट्विटर हँडल वरती देखील ही माहिती देण्यात आली आहे. (Pm Kisan Ekyc Last Date) तसेच सीएससी हरियाणा यांच्या ऑफिशिअल twitter वरती देखील ई-केवायसी शेवटची तारीख देण्यात आली आहे. तारीख म्हणजेच 31 मार्च 2022 शेवटची तारीख केवायसी करण्यासाठी ठेवण्यात आली आहे. केवायसीची शेवटची तारीख म्हणजे 31 मार्च 2022 ही आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !