Pm Kisan Ineligible List : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आपल्या माहिती असेल पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. आणि यामध्येच जे अपात्र शेतकरी यांनी लाभ घेतलेला आहे. टॅक्स भरणारे शेतकरी आहेत किंवा अन्य कर्मचारी आहेत. यांना देखील घेतलेल्या तर अशा सर्व लाभार्थ्यांना अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. या लेखात जाणून घेणार आहोत हा लेख नक्कीच संपूर्ण वाचा. सविस्तर माहिती जाणून घ्या.
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुक्रमणिका
पीएम किसान अपात्र शेतकरी मोहीम
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत जे अपात्र शेतकरी आहेत. अशा शेतकऱ्यांना जी रक्कम प्राप्त केलेले आहेत या संदर्भात देखील शासनाने महत्त्वाचे निर्णय जाहीर केला आहे. आणि तो निर्णय म्हणजे जे शेतकरी या पात्र होऊन लाभ घेतलेला आहे. असे शेतकऱ्यांना जेवढे हप्ते मिळाले आहे हे सर्व हप्ते जे शेतकरी या अपात्र आहेत. अशा अपात्र शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सातबार्यावर हा बोजा चढवला जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. तर ही माहिती कुठून आली आहे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
पीएम किसान अपात्र यादी व अंमलबजावणी
शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत लाभ घेत होते. आणि ती शेतकरी आपत राहून त्यांनी जो पैसे मिळाले आहेत. ते पैसे सरकारला परत केले असेल तर ठीक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पैसे परत केलेले नाही. अश्या शेतकऱ्यांच्या 7/12 बोजा लावण्याच्या तयारी असल्याचेही सांगितले जात आहे. तरी ही माहिती कुठून येत आहे सविस्तर सर्वात पहिले जाणून घ्या. तर नाशिक जिल्ह्यातून ही बातमी समोर येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 18 हजार शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आलेले आहे.
कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
कोणाच्या सातबाऱ्यावर बोजा
यापैकी 13 हजार शेतकरी कर भरणारे असून देखील अतिशय महत्वाची बातमी आहे. आणि अपात्र कडून वसुली करण्याचे मोठे आव्हान प्रशासनाकडून उभे राहिले. त्यामुळे आता अशा सर्व अपात्र शेतकर्यांच्या सातबारावर बोजा चढवला जाणार असल्याचे यावेळी सांगितले जात आहे. सदर माहिती नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पीएम किसान सन्मान योजनेचे लाभार्थी यादी सार्वजनिक करण्याचे आदेश दिले. असून योजनेत अपात्र शेतकऱ्यांना योजनेपासून (Pm Kisan Ineligible List) वंचित केले जावे असे देखील सांगितले आहे.
500 शेळ्या करिता 50% अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु 2022 येथे संपूर्ण माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा