Pm Kisan Ineligible Yadi | Pm Kisan योजना या शेतकऱ्यांचे हफ्ते बंद मोठा निर्णय पहा यादी

Pm Kisan Ineligible Yadi

Pm Kisan Ineligible Yadi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहेत. मात्र शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता हा लवकरच दिला जाणार आहे. परंतु या शेतकऱ्यांचे इथून पुढे हप्ते बंद करण्यात आले आहे. त्यांना कोणताही या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. आणि आतापर्यंत लाभ शेतकऱ्यांनी घेतला होता. जेव्हा अपात्र आहेत तर शेतकऱ्यांना पैसे परत सरकारला करावा लागणार आहे. यासंदर्भातील सविस्तर या लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत. कोणत्या शेतकऱ्यांची ही अपात्र यादी जाहीर झालेली आहे. आणि कोणाला 11 वा हफ्ता मिळणारा याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण वाचा. जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून समजून येईल.

Pm Kisan Ineligible Yadi

 

पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी मिळणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना हा लवकरच दिला जाणार आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत शेतकऱ्यांना 11 वा दिला जाऊ शकतो. परंतु यामध्ये काही मोठे बदल योजनेत करण्यात आलेले आहे. हे आपल्याला माहीतच असेल की केवायसी करण्याची ही सर्व शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आली होती. आणि यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. परंतु अजून शेतकरी केवायसी पासून वंचित आहे. असे शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

Pm Kisan Ineligible Yadi

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा आता 11 वा हफ्ता हा शेतकऱ्यांना मिळू शकतो. परंतु त्या पुढील हप्ते म्हणजेच 2000 हजार रु. लाभ घेण्यासाठी आपल्याला केवायसी करायची आहे. तर आता या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. की कोणत्या शेतकऱ्यांचे हफ्ते बंद करण्यात आले आहे. Pm Kisan Ineligible Yadi आणि याचं नेमकं कारण काय आहेत ते बंद करण्याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हेही वाचा; सिंचन विहिरीसाठी 3 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु पहा माहिती 

पीएम किसान अपात्र यादी अशी पहा 

तर अशातच आता शेतकऱ्यांना केवायसी ची शेवटची मुदत 31 मे 2022 देण्यात आलेले आहे. तर आपल्याला त्या वेळेसही सीएससी सेंटर मध्ये जाऊन लवकरात केवायसी करून घ्यायचे आहे. जेणेकरून आपल्याला कोणत्याही पुढे चालून कोणत्याही प्रॉब्लेम किंवा अडचणी आपल्याला याचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे जवळील आपले सरकार सेवा केंद्र सीएससी सेंटर या ठिकाणी जाऊन केवायसी नक्की करून घ्या.

हेही वाचा; शेतकऱ्यांना 100% अनुदानावर या 3 योजना ऑनलाईन फॉर्म सुरु सविस्तर माहिती पहा 

पीएम किसान सम्मान निधी योजना 

तर कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरविण्यात आलेले आहे हे जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. आणि या मध्ये आपलं नाव कदाचित असू शकते. त्यामुळे याठिकाणी सविस्तर माहिती तसेच आपण ऑनलाईन यादी मध्ये नाव चेक करून घ्या. तर सर्वप्रथम यामध्ये अपात्र कशामुळे ठरविण्यात आलेल्या हे जाणून घ्या. तर पीएम किसान योजनेच्या पात्र त्याबाबत काही विशेष नियम हे केंद्राने जाहीर केले आहे. नियम कोणत्याही तर पहा संस्थागत जमीनधारक ज्या शेतकऱ्याकडे सरकारी शेत जमीन आहे. किंवा त्यानंतर कोणतीही ट्रस्ट फार्म आहे. किंवा सहकारी शेततळे आहे. इत्यादींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. आणि त्याचबरोबर जाऊन पाहिलं तर शेतकरी कुटुंबे यांच्या घरात पूर्वी किंवा सध्या घटनात्मक पद आहे.

Pm Kisan Ineligible Yadi

हेही वाचा; 50% शेळी पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

pm किसान अपात्र शेतकरी कोण ? 

म्हणजेच खासदार आमदार किंवा अन्य या देखणी पद असतील अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. किंवा राज्य विधान परिषद सदस्य महापालिकेचे माजी व विद्यमान महापौर. किंवा जिल्हा पंचायत समितीचे माजी व विद्यमान अध्यक्ष कुटुंब या योजनेस पात्र ठरविण्यात येणार नाही. आणि याच बरोबर आपण आयकर रिटर्न भरण्यारे शेतकरी सुद्धा असेल तर आपल्याला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आपण या योजनेचा आतापर्यंत लाभ घेत असेल तर इथून पुढे आपल्या हफ्ते बंद होतील. आणि तेही आपल्याला हफ्ते आपल्याला केंद्राने जाहीर केलेल्या आहेत. तरी सर्व हफ्ते पुन्हा एकदा सरकारला पीएम किसान पोर्टल वरतून आपल्याला रिफंड करायचे आहेत.

Pm Kisan Ineligible Yadi

हेही वाचा; Tractor अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु पहा माहिती


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंपना ९५% अनुदानावर अर्ज सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !