Pm Kisan Kyc Date Extended | Pm किसान योजनेत मोठा बदल ई[केवायसी मुदत वाढ, या शेतकऱ्यांना 4 हज रु. पहा कोणाला आणि कसे ?

Pm Kisan Kyc Date Extended

Pm Kisan Kyc Date Extended :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर शेतकऱ्यांना केंद्राचा या ठिकाणी मोठा दिलासा मिळाला आहे. तर ई-केवायसी बाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा फायदा शेतकरी आता घेणार का?.

हा एक महत्त्वाचा अपडेट आहे. हे अपडेट या लेखाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. पीएम किसान योजनेच्या निधी पदरात पडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य करण्यात आली होती.

Pm Kisan Kyc Date Extended
Pm Kisan Kyc Date Extended

Pm Kisan Kyc Date Extended

जे शेतकरी पात्र नाहीत ते देखील योजनेचा लाभ घेत होते, यासाठी ही योजना म्हणजेच ई-केवायसी प्रक्रिया राबवण्यात आली होती. तर याची ही केवायसीची मुदत वाढ ही 4 या ठिकाणी झाली आहे. ई-केवायसी बाबत शेतकऱ्यांनी गांभीर्य घेतले नसले.

तरी केंद्र सरकारने कायम शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेतला आहे. तरीही प्रक्रिया आता पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन वेळा मुदतवाढ दिली होती. 31 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती, त्यानंतर पुन्हा एकदा मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आता 30 सप्टेंबर 2022 करण्यात आलेली आहे.

ई-केवायसी मुदत वाढ 

शेतकऱ्यांचा हिताचा विचार करता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा एक महिना वेळ देण्यात आलेला आहे. तर कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एक महिन्याची मुदत वाढ या ठिकाणी केलेली आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.

ई-केवायसी शेवटची तारीख काय ? 

अशा शेतकऱ्यांनी एक महिन्याच्या आत या ठिकाणी सहभाग नोंदवून म्हणजेच ई-केवायसी करून घ्यावी. आणि योजनेचा पुढे लाभ घेत राहण्यासाठी. ई-केवायसी करण्याची शेवटची मुदत पुन्हा एकदा एक महिना वाढून 30 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. असेच महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला हवी असल्यास आपल्या वेबसाईटला पुन्हा व्हिजिट करत रहा.

पीएम किसान योजनेचा 4 हजार रु. कोणाला मिळणार ?

चार हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ?, हे देखील एक महत्त्वाचं अपडेट आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी जाणून घेतलं असेल, की ज्या शेतकऱ्यांना ई-केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्यानंतर दोन हप्ते एकत्र येऊ शकतात. म्हणजे अकरावा हप्ता आणि बारावा हप्ता या शेतकऱ्यांना मिळणार तर एकूण असे चार हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतात. पण ज्या शेतकऱ्यांना 11 हप्ता मिळाला नाही, किंवा ई-केवायसी केलेली नाही. अशा शेतकऱ्यांना एकत्र चार हजार रुपये जमा होऊ शकता. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि हा लेख जास्तीत जास्त आपल्या इतर बांधवांना शेअर करा.


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा अधिकार किती ? :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top