Pm Kisan Kyc Date | PM किसान केवायसी केली नाही ? मग 2 हजार रु. मिळणार का ? जाणून घ्या

Pm Kisan Kyc Date

Pm Kisan Kyc Date : नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आजच्या लेखामध्ये देशातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी. ही माहिती जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या माहिती असेल केंद्र सरकारने पीएम किसान योजना केवायसी सुरू केली आहे. आणि ई-केवायसी आपण केली नाही तर आपल्याला योजनेचा लाभ मिळणार की नाही. याच विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच 11 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी दिला जाऊ शकतो याबाबत संपूर्ण माहिती लेखात जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

केवायसी केली नाही ? मिळणार का 2 हजार रु.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये योजनेचा लाभ दिला जातो. तर एकूण वर्षाकडे तीन हप्ते शेतकऱ्यांना दिले जातात. अर्थातच rs.6000 चा लाभ दिला जातो. आणि यामध्ये नवीन नियमावलीनुसार देशात सर्वोच्च पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.

नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 सुरू येथे पहा

पीएम किसान केवायसी कशी करावी 

यामध्ये सर्वात मोठा निर्णय राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी पीएम किसान केवायसी संदर्भात घेतलेला आहे. तर राज्यात केवायसी करण्याची मुदत 31 मार्च 2022 वरून वाढून 31 मे 2022 करण्यात आलेली आहे.

कोणाला मिळणार 11 वा हफ्ता 2022 

राहिला प्रश्न शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता मिळेल की नाही मिळणार जर केवायसी केली नाही तर. शेतकरी बांधवांनो 11 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळू शकतो. कारण ई-केवायसीची मुदत आता 31 मे 2022 करण्यात आली आहे. आणि शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता एप्रिल किंवा मे च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतो. अशी माहिती (Pm Kisan Kyc Date) समोर येत आहे.

शेतकरी अनुदान योजना 2022 करिता सुरु येथे पहा

पीएम किसान केवायसी अडचणी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी करणे बंधनकारक आहे. आणि ई-केवायसी पोर्टल हे सुरू नसल्याकारणाने किंवा शेतकऱ्यांचे आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही. किंवा अन्य काही अडचण येत आहे. तर अशा शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्विस सेंटर, सीएससी सेंटर, किंवा आपले सरकार सेवा केंद्र. या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक डिवाइसने केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आधार कार्ड ला लिंक आहे ते शेतकरी स्वतःच्या मोबाईल वरून केवायसी करू शकता.

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान 2022 सुरु येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड केंद्राची योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान जाणून घ्या संपूर्ण माहिती :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !