Pm Kisan Kyc in Marathi | पीएम किसान ई-केवायसी लगेच करा अन्यथा हफ्ते बंद ही शेवटची मुदत

Pm Kisan Kyc in Marathi | पीएम किसान ई-केवायसी लगेच करा अन्यथा हफ्ते बंद ही शेवटची मुदत

Pm Kisan Kyc in Marathi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 हजार रु. लाभ दिला जातो. तरी यामध्ये शेतकऱ्यांना 1 जानेवारी रोजी 10 वा हफ्ता प्राप्त झालेला आहे. आणि आता अकराव्या हफत्याची शेतकरी प्रतीक्षेत आहे. आणि अकरावा हफ्ता घेण्यासाठी सरकारने काही बदल केलेले आहेत. काही नियम लावण्यात आलेले आहेत तर त्यालाच आपण ई-केवायसी म्हणतो तरी नेमकी केवायसी कशी करायची आहे. आणि केवायसी केल्या नंतरच आपल्याला पुढील हप्ते किंवा योजनेचा पुढे लाभ मिळत राहणार आहे. त्यासाठी केवायसी कशी करायची ते आपल्या स्वतःच्या मोबाईल वरून ते विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया. तर हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत नक्की वाचा जेणेकरून ही दिलेली माहिती सविस्तर समजून येईल.

Pm Kisan Kyc in Marathi

पीएम किसान ई-केवायसी कशी करावी ? 

पीएम किसान करण्यासाठी सर्वप्रथम आपणास pmkisa.gov.in या संकेतस्थळावर यावे लागेल वेबसाइट ओपन झाल्यानंतर. उजव्या बाजूला या वर्षीचा पर्याय हा फार्मर कॉर्नर च्या खाली आपल्याला दिसणार आहेत. त्यावर ती क्लिक करून घ्यायचा आहे. या वस्तीत केल्यानंतर पुन्हा नवीन एक पेज ओपन होईल या पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आहे.

500 शेळ्या 25 बोकड नवीन योजना सुरु येथे पहा 

ज्याची आपल्याला केवायसी करायचे आहे तो आधार क्रमांक त्याठिकाणी प्रविष्ट करावा लागणार आहे. त्यानंतर सब्मिट ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर आपल्या आधार कार्डशी सलग्न जो मोबाईल नंबर आहे त्यावर ती ओटीपी पाठवला जाईल. तो ओटीपी आपल्याला त्या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर सबमिट फोर अथेंतिकेशन यावर क्लिक करा करून आपण काय करू शकता. अशाप्रकारे आपण स्वतःच्या मोबाईलवर दोन यशस्वीरित्या करू शकता. आपल्याला हिरवा या कलर मध्ये ई-केवायसी अथेंतिकेशन सक्सेसफुल असा मेसेज आपल्याला दिसेल. पीएम किसान योजनेची केबीसी मोबाईल मधून कशी करावी ही व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ आपण नक्की पहा.

येथे पहा व्हिडीओ 

पीएम किसान 11वा हफ्ता कधी मिळणार ?

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत जानेवारीच्या महिन्यात पहिल्याच दिवशी दहा वाजता शेतकऱ्यांना दिला गेला होता. आणि आता मात्र योजनेचे स्वरूप हे बदललेले आहे यामध्ये नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. तर सर्वात मोठा नियम म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला ई-केवायसी बंधनकारक आहे. आणि जोपर्यंत आपण स्वीकारणार नाही तोपर्यंत आपल्याला एवढे चा लाभ दिला जाणार नाहीये.

नवीन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा GR

त्यामुळे करून घ्या करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2022 आहे. या तारखेच्या आत आपण ई-केवायसी करून घ्या महत्त्वाचा आहे. हा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या हप्त्या पर्यंत या ठिकणी लाभ किंवा दोन हजार रुपयाला अकरा हफ्ता देण्यात येऊ (Pm Kisan Kyc in Marathi ) शकतो.


📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु  :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !