Pm Kisan Kyc Last Date | पीएम किसान योजना केवायसी मुदत वाढ प्रत्यकाने जाणून घ्या नवीन तारीख

Pm Kisan Kyc Last Date | पीएम किसान योजना केवायसी मुदत वाढ प्रत्यकाने जाणून घ्या नवीन तारीख

Pm Kisan Kyc Last Date : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. देशभरात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची केवायसी हा उपक्रम सुरू असतानाच राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांना दिलासादायक निर्णय आज रोजी घेतला आहे. आणि तो निर्णय म्हणजे ई-केवायसी संदर्भातील अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे शेतकरी आता केवायसी करू शकता. आणि केवायसी करण्यासाठी मोहीम सुरू झालेली आहे. तर याच विषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया तर हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Last Date Extended

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेले सर्वच पात्र शेतकऱ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. आणि शेतकऱ्यांना 1 जानेवारी 2022 या दिवशी दहा वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. आणि आता मोठा बदल केंद्राने जाहीर केला आणि तो म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केवायसी. म्हणजे शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण म्हणजे आधार अथेंतिकेशन होय.

500 शेळ्या नवीन केंद्राची योजना 2022 

पीएम किसान केवायासी शेवची मुदत 

31 मार्च 2022 ची शेवटची मुदत देण्यात आली होती. परंतु आज रोजी विधानसभेत राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी अतिशय महत्त्वाचा निर्णय पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत घेतलेला आहे. आणि हा महत्त्वाचा निर्णय म्हणजे ई-केवायसी संदर्भात 31 मार्च 2022 तारीख होती. तर आता ही मुदत वाढ करून 31 मे 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. आणि आता 31 मे 2022 पर्यंत आपण ई-केवायसी ही आपण करू शकणार (Pm Kisan Kyc Last Date) आहात.

मोबाईल वरून kyc कशी करावी त्यासाठी येथे पहा 


📢 कुकुट पालन केंद्र सरकारची योजना 2022 सुरु :- येथे पहा

📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !