Pm Kisan KYC Last Date in Marathi :- सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला देखील वार्षिक 6000 रुपये पीएम किसान योजनेची मिळत असेल. तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
पीएम किसान योजनेसाठी लवकरात लवकर ई-केवायसी करणं गरजेचं आहे. तुम्ही E-Kyc अजून केली नसेल किंवा कोणत्या कारणामुळे केली नसेल. तत्काळ तुमचा जो काही योजनेचा हप्ता आहे हा कायमचा तुम्हाला विसरावं लागणार आहे.
Pm Kisan KYC Last Date in Marathi
या संबंधित शासनाकडून वेळोवेळी सूचना देखील देण्यात आलेल्या होत्या. परंतु आता या ठिकाणी e-kyc शेवटची तारीख असणार आहे. यासंबंधीतील सविस्तर माहिती जाणून घेऊया.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षातून 4 महिन्यांनी 2 हजार रुपये असे तीन समान हफ्ते 6 हजार रुपये मध्ये दिले जातात.
📑 हे पण वाचा :- शेतकरी अनुदान योजना 50 पेक्षा जास्त योजना सुरु, भरा ऑनलाईन फॉर्म
Pm किसान सन्मान निधी योजना
या योजनेचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना बेसिक पडताळणी करणे त्याचबरोबर बँक खाते आधार कार्ड जोडणे अनिवार्य, आणि सोबतच 30 सप्टेंबर पर्यंत ही E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यात यशस्वी ठरेल.
तसेच बँक खाते तपशील प्रदान करणार नाहीत, त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. म्हणजेच दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ई केवायसी तुम्ही केली नाही.
📑 हे पण वाचा :- ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्डसाठी केवळ हे एकच कागदपत्र लागणार, पहा केंद्राचा निर्णय !
Pm Kisan Yojana KYC
तुम्हाला योजनेसाठी अपात्र राहू शकतात. या योजनेतून नाव कमी करण्यात येणार आहे. तसेच बँक खाते देखील लिंक नसेल, तुमचे पैसे या ठिकाणी बँक खात्यातून किंवा योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी व बँक खातेशी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई केवायसी करून घ्यावे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना
अन्यथा योजनेतून नाव वगळले जाऊ शकते. दत्तात्रय पडवळ तालुका कृषी अधिकारी (मावळ) यांनी याबाबत अपडेट दिलेला आहे. असे पूर्ण अपडेट शेतकरी बांधवांसाठी हे होतं.
तुम्ही अजून kyc केली नसेल तर तात्काळ ई केवायसी करून घेणं गरजेचं आहे. आता तुमच्या योजनेचा लाभ हा कायमस्वरूपी तुम्हाला पात्र ठरवून योजनेच्या हप्ते बंद करण्यात येतील, यामध्ये अपडेट आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत तुम्ही याची आधार लिंक करू शकता.