Pm Kisan Kyc Last Date | पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर

Pm Kisan Kyc Last Date | पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर

Pm Kisan Kyc Last Date : नमस्कार शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लागू करण्यात आलेली ई-केवायसी यामध्ये देशातील सर्व पात्र शेतकऱ्यांना E-KYC बंधनकारक आहे. तर आपण E-KYC केली नाही तर आपल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी बंधनकारक E-KYC ही करण्यात आली आहे.

Pm Kisan E-KYC Online 

आणि याच बरोबर E-KYC ची शेवटची मुदत अर्थातच E-KYC करण्याची शेवटची मुदत जाहीर करण्यात आली आहे. E-KYC करणाऱ्यांची अर्थातच शेतकऱ्यांना E-KYC बंधनकारक आहे त्यांची यादी देखील पोर्टल वर प्रकाशित करण्यात आलेले आहे. तरी यामध्ये केवायसी कशी करायची आहेत आणि शेवटची मुदत ची तारीख काय आहे. संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

पीएम किसान 10 वा हफ्ता कधी येणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील वर्षी म्हणजे 1 जानेवारी 2022 ला येणार pm event या वेबसाईटवर माहिती अशी देण्यात आलेली आहे. तर आता देशातील 10 कोटी शेतकऱ्यांना हा 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता पाठवण्यात येणार असल्याची माहिती वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेले आहे.

Pm Kisan E-kyc List 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी ही सर्व पात्र शेतकऱ्यांना करणे बंधनकारक करण्यात आली आहे. आपण ई-केवायसी केली नाही तर इथून पुढे आपल्याला योजनेचा लाभ दिला जाणार नाही. याची माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. ई-केवायसी कशी करावी या ई-केवायसी करताना येणाऱ्या अडचणी आहेत. यावर ते पर्याय काय आहेत ही संपूर्ण माहिती आपणास पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडीओ आपण पाहू शकता.

Pm Kisan E-KYC Last Date

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्याची मुदत ही जाहीर करण्यात आलेले आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 ही जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी आपण सीएससी गव्हर्मेंट हरियाणा या ट्विटर हँडलवर आपण माहितीही पाहू शकता. आणि तसेच सीएससी चे सीईओ यांचादेखील ट्विटर वर माहिती दिलेली आपण पाहू शकता. 


📢 शेतकऱ्यांना कुकुट पालन 1 लाख 68 हजार रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 40 शेळ्या आणि 2 बोकड अनुदान योजना सुरु सविस्तर माहिती व अर्ज माहिती :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !