Pm Kisan Kyc List 2022 | Pm Kisan केवयासी यादी जाहीर पहा यादीत नाव

Pm Kisan Kyc List 2022

Pm Kisan Kyc List 2022 : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आली आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लवकरच शेतकऱ्यांना पुढील दोन हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. आणि यामध्ये योजनेत नुकताच मोठा बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे या अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर पुढील दोन हजार रुपये कोणाला मिळणार आहे यासाठी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या लेखांमध्ये आपण केवायसी यादी म्हणजेच केवायसी कोणाला करावी लागणार किंवा नाही. यासंदर्भात माहिती जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Kyc List 2022

Pm Kisan Kyc List 2022

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत देशातील बारा कोटी योजनेचा लाभ दिला जातो. आणि यामध्ये आता 2 हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. आणि यासाठी आपल्याला सर्वप्रथम केवायसी बंधनकारक आहे. तरी केवायसी काय आहेत ती केवायसी कशी करावी लागते. केवायसी कोणत्या शेतकऱ्यांना करणं गरजेच आहे. हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी आपल्याला आधार प्रमाणीकरण म्हणजेच केवयासी गरजेची आहे. तर आपण स्वतः च्या मोबाईलवर किंवा बाहेरून म्हणजेच CSC केंद्रातून केवायसी करू शकता. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

हेही वाचा; ९५% अनुदानावर कुसुम सोलर पंप योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. अशा शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे पुढील दोन हजार रुपये. म्हणजेच त्या शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता कधी दिला जाणार आहे. आणि कोणत्या शेतकऱ्यांना दिल्या जाणार ची यादी तसेच कोणती शेतकरी यामध्ये अपात्र आहेत. आणि कोणत्या शेतकऱ्यांना केवयासी बंधनकारक करण्यात आलेले आहे. केवयासी यादीही कशी पहायची. खाली दिलेल्या माहितीनुसार आपण करू शकता.

हेही वाचा; कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती 

पीएम किसान पात्र शेतकरी यादी 

आपण वैयक्तिक स्टेटस आपलं पाहू इच्छित असाल तर बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचा आहे. किंवा आपल्या गावाची संपूर्ण पात्र लाभार्थ्यांची यादी पाण्यासाठी बेनिफिशियरी लिस्ट यावर ती क्लिक करून पहा. अश्याप्रकारे सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी पाहू शकणार आहात. आणि आपण व्हिडिओच्या द्वारे यादी कशी पहायची ती माहिती किंवा तो व्हिडिओ पाह-ण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओला नक्की पाहू शकता.

येथे पहा यादी व्हिडीओ 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !