Pm Kisan Kyc New Link | केवायसी पुन्हा सुरु | KYC झालेल्या शेतकऱ्यांची यादी आली आताच नाव पहा

Pm Kisan Kyc New Link | केवायसी पुन्हा सुरु | KYC झालेल्या शेतकऱ्यांची यादी आली आताच नाव पहा

Pm Kisan Kyc New Link : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि मोठी खुशखबर आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत प्रक्रिया आता सुरू झालेले आहे. आता स्वतःचे मोबाईलवर केवायसी करू शकणार आहात. त्यासाठी नवीन वेबसाईट जाहीर करण्यात आलेले आहे तरी ही वेबसाईट कोणती आहेत केवयासी कशी करायची आहेत. त्याचबरोबर पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत झालेल्या शेतकऱ्यांची यादी तसेच स्टेटस चेक करायचा आहे. या संदर्भातील संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Kyc New Link 

Pm Kisan Kyc New Link 

शेतकरी बंधुनो केवायची केलेली नसेल किंवा आपण करू इच्छित असेल तर आपल्याला केवायसी आता सुरू करण्यात आलेले आहे. जी काही दिवस या ठिकाणी तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. तर यामध्ये आता केवायसी साठी कोणती नवीन लिंक आहे का ?. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम ज्या ऑफिशिअल वेबसाईट वर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून फार्मर कॉर्नर यावर यावर ती आपल्याला क्लिक करायचा आहे. यावर ती क्लिक केल्यानंतर ई-केवायसी पर्याय हा आपल्याला रिडायरेक्ट केलं जाईल नवीन ऑफिशिअल वेबसाईट वर आणि त्या ठिकाणी आपल्याला केवायसी करायचे आहे. तरीही ती केवयासी कशी करायचे आहेत. त्या संदर्भातील खाली दिलेली माहिती आपल्याला फॉलो करून केवायसी करून घ्यायचे आहे.

Pm Kisan Kyc Online process

  • PM किसान सन्मान निधी eKYC करण्यासाठी  pmkisan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • eKYC चा पर्याय उपलब्ध होईल
  • पर्यायावर टॅप करा आणि दुसर्‍या वेबपृष्ठावर पुनर्निर्देशित करा.
  • पुनर्निर्देशित वेब पृष्ठावर ते आधार क्रमांक आणि आधार लिंक केलेला प्रविष्ट करा
  • विचारलेले तपशील भरा आणि शोध पर्यायावर टॅप करा
  • वर नमूद केलेल्या पर्यायावर टॅप केल्यानंतर तुम्हाला दुसर्‍या वेबपेजवर रीडायरेक्ट केले जाईल
  • तुम्हाला OTP प्रविष्ट करण्यास, आवश्यक क्रेडेन्शियल्स भरा आणि PM किसान eKYC पूर्ण करा 

Pm Kisan 11 Kist Kab Aayegi

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. आणि लवकरच 11वा हफ्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो. आणि यामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की केवायसी केली असेल तर हप्ता मिळणार का ?. किंवा नाही केली तर मिळणार का ?. तर शेतकरी बांधवांनो यावर ती कोणतेही ऑफिशियली माहिती आणखी देण्यात आलेली नाही. परंतु आपण केवायसी केली तर आपल्याला इथून पुढे म्हणजेच योजनेचा कोणतीही अडचण निर्माण न होता योजनेचा लाभ मिळत राहणार आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 सिंचन विहीर योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !