Pm Kisan Kyc Portal : नमस्कार सर्वांना शेतकरी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत प्रत्येकी चार महिन्यानंतर एक हप्ता म्हणजेच 2 हजार रुपये दिले जातात. आणि आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
अनुक्रमणिका
Pm Kisan Kyc Portal
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला माहीतच असेल कि जानेवारी दोन हजार बावीस पासून केवायसी सुरू केली आहे आणि यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी केली सुद्धा आहे परंतु आता गेल्या काही दोन-तीन दिवसापासून केवायसी पोर्टल हे बंद करण्यात आलेला आहे आणि याचं संपूर्ण माहिती पीएम केसांच्या ऑफिशियल वेबसाईटवर ती देण्यात आलेले आहे तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे आणि केवायसी चे शेवटची मुदत बावीस मे दोन हजार बावीस आहे
शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp ग्रुप जॉईन करा आणि तसेच नवनवीन अपडेट Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
केवयासी केली तर मिळतील का ? 2 हजार रु.
10 वा हप्ता 1 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. आणि शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे 11 वा हफ्ता कधी येणार. त्यासाठी केवायसी करावी लागणार का आणि केवायसी केली असेल तर ती मिळतील किंवा केवायसी केली नाही. तर ती मिळतील का या विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. तर लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.
हेही वाचा; सोलर पंप १००% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
Pm Kisan Samman Yojana
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 10 वा हफ्ता शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर. केंद्र सरकारने योजनेत मोठा बदल करत केवायसी लागू करण्यात आली. केवायसी म्हणजेच आधार प्रमाणीकरण केवायसी अंतर्गत आता पडताळणी होणार आहे. जे शेतकरी अपात्र असेल तर त्या शेतकऱ्याला पैसे मिळाले आहेत. ते सर्व पैसे शेतकऱ्याला रिटन म्हणजेच सरकारला परत करावे लागणार आहे. आणि त्यासाठी ऑफिशिअल वेबसाईट वरती रिफंड ऑनलाइन हा पर्याय देखील उपलब्ध झाला आहे. तर ही होती केवायसी संदर्भातील छोटीशी माहिती.
हेही वाचा; 80% अनुदानावर ठिबक,तुषार सिंचन योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
Pm किसान केवायसी शेवटची मुदत
शेतकरी सन्मान निधी योजनाअंतर्गत दिवसेंदिवस या योजनेत बदल होत चालले आहेत. आणि या योजनांतर्गत केवायसी सुरू केली. परंतु अद्याप शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाली नसून त्याकरिता केंद्र सरकारने 22 मे 2022 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीच्या आतमध्ये आपल्या केवायसी करणं बंधनकारक आहे. आणि प्रश्न राहिला तो म्हणजे शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता मिळेल की नाही.
हेही वाचा; खरीप पिक विमा यादी 2021 आली येथे पहा माहिती
केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना 2 हजार रु. मिळणारच आहे. आणि न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता हा एप्रिल किंवा मे या महिन्यात मिळेल. शेतकऱ्याला केवायसी बंधनकारक असणार आहे. कारण मुदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे 22 मे च्या आत मध्ये अकरावा हप्ता आला तर शेतकऱ्यांना केवायसीची आवश्यकता नाही त्यापुढील 2 हजार रु. मात्र केवायसी बंधनकारक (Pm Kisan Kyc Portal) असणारच आहे.
हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती
Pm Kisan Reject List 2022
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत मोठे घोटाळे दिसून आले. आणि यामधेच केंद्राने या योजनेत मोठा बदल करत काही दिवसांकरिता योजनेची नवीन नोंदणी ही बंद केली होती. सदर योजनेअंतर्गत अपात्र शेतकरी आहेत. त्यांची अपत्र म्हणजेच रिजेक्ट लिस्ट जाहीर केलेली आहे. तरी ही reject यादी आपल्या मोबाईलवरती कशी पाहिजे त्या संदर्भात खाली माहिती दिली आहे ती नक्की पहा.
📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा