Pm Kisan Kyc Temporarily Closed | Pm Kisan KYC बंद स्थगिती निर्णय जाहीर

Pm Kisan Kyc Temporarily Closed

Pm Kisan Kyc Temporarily Closed : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वपूर्ण बातमी. केवायची केली नाही तरच शेतकऱ्यांना अकरावा हप्ता दिला जाईल का ?. म्हणजे पुढील दोन हजार रुपये मिळतील का ?. या व्यतिरिक्त माहिती जाणून घेणार आहोत. ती म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय हा केवायसी संदर्भात आज म्हणजेच 29 मार्च दोन हजार बावीस रोजी संध्याकाळी घेतला आहे. हा निर्णय काय आहेत या लेखात जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो  नमस्कार आपणासाठी  रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा  

Pm Kisan Kyc Closed In Temporary

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी ला सध्या तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. अशी माहिती थेट पीएम किसान सम्मान निधि योजनाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे. आपण खाली दिलेला फोटो पाहू शकता. किंवा थेट पीएम किसान ऑफिशिअल वेबसाईटला भेट देऊन जाणून आपण घेऊ (Pm Kisan Kyc Temporarily Closed)  शकता.

Pm Kisan Kyc Temporarily Closed
 

पीएम किसान केवायसी शेवटची तारीख काय ? 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केवायसी करण्यासाठी मुदत 31 मार्च 2022 ही शेवटची मुदत होती. आता केंद्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना तसेच देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत. आनंदाची बातमी शेतकऱ्यांना दिले आहे, ती म्हणजे केवायसीची मुदत वाढवून 22 मे 2022 ही करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अकरावा हप्ता मिळणार आहे. आपण केवायसी केली किंवा नाही केली तर कारण यामध्ये एप्रिलच्या किंवा मे या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना अकरावा हप्ता दिला जाऊ शकतो. अशी माहिती येत आहेस.

200 गाय पालन केंद्र सरकारची नवीन योजना 2022 सुरु येथे पहा

Pm Kisan Kyc Kashi Karavi 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणे बंधनकारक आहे. परंतु सध्या केवायसी करण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे. आणि पीएम किसानचा ऑफिशिअल वेबसाईट वरतून केवायसी चा पर्याय देखील काढण्यात आलेला आहे. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांना हा थोडाफार दिलासा आहे. कारण ज्या शेतकऱ्यांचे अद्यापी आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक नाही. अश्या शेतकऱ्यांना एक दिलासादायक आनंदाची बातमी आहे. कारण 22 मे 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

कुकुट पालन योजना महाराष्ट्र 2022 सुरु 

Pm Kisan Kyc in Csc Marathi 

ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही. असे शेतकरी जवळील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र, किंवा सीएससी सेंटर. या ठिकाणी जाऊन बायोमेट्रिक डिव्हाइसने आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतील. तर जवळील सीएससी सेंटर यांना भेट देऊन केवायसी करू शकता. परंतु तात्पुरती केवायसी बंद करण्यात आलेले आहे. अशी माहिती ऑफिशिअल वेबसाईट वर देण्यात आली आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 महाडीबीटी सोलर पंप 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !