Pm Kisan Loan Portal in Marathi :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया. केंद्रीय मुख्यमंत्र्यांनी निर्मला सीतारामन आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर
यांच्या हस्ते किसान पोर्टलचे लॉन्चिंग करण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध माहिती आता किंवा किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत येणाऱ्या सेवा या पोर्टल द्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येणार आहे.
Pm Kisan Loan Portal in Marathi
या डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांचा डेटा, कर्ज वाटपाची माहिती वेळात सवलत आणि योजनाबाबतची सर्व माहिती मिळणार आहे. ही नेमकी काय योजना याचे वैशिष्ट्य काय आहे हे जाणून घेऊया.
वेगवेगळ्या KCC कर्ज खात्याधारकांशी संबंधित माहिती आता किसान कर्ज पोर्टलवर सर्वसामावेशक स्वरूपात उपलब्ध होणार आहे. आता ही सुविधा पूर्वी उपलब्ध नव्हती आणि यामुळे आता
सर्वोच्च खातेधारकांची पडताळणी आधार द्वारे केली जाणार आहे. म्हणजे बाबत अतिशय महत्वपूर्ण निर्णय अर्थमंत्री निर्मला सीताराम आणि आणि देशाचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी बाबत माहिती दिले आहे.
किसान ऋण पोर्टल योजना माहिती मराठी
यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास मदत होणार आहे. या पोर्टलद्वारे या सवलतीचे लाभ थेट लाभार्थी पर्यंत पोहोचवण्याची ही योजना आहे.
या पोर्टलद्वारे योजनेचे लाभार्थी आणि थकबाकीदार शेतकऱ्यांचे मूल्यमापन सरकारला करता येणार आहेत. सोबतच घर घर KCC अभियान हे सुरू करण्यात आलेला आहे.
📝 हे पण वाचा :- एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना ऑनलाईन फॉर्म कसा भरावा ?| आता शेतकऱ्याला स्वताची डीपी करा ऑनलाईन अर्ज
Pm Kisan Loan Portal Mahiti in Marathi
आता भारतातील सर्व शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ देण्यासाठी महत्त्वाची अशी मोहीम आणि योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. आता 30 मार्च 2023 पर्यंत सुमारे 7.35 कोटी लोकांनी
केसीसे Loan घेतलेले आहेत. ज्यांचे एकूण मंजूर रक्कम 8.85 कोटी इतकी आहे. आणि सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात एप्रिल ऑगस्ट या दरम्यान सवलतीची व्याजदरावर 6573.50 कोटी रुपयांची कृषी कर्ज वितरण करण्यात आलेला आहे.
Pm Kisan Loan Scheme
शेतकऱ्यांचा डेटा कर्ज वितरण मिळावा. आणि अन्य संपूर्ण माहिती उपलब्ध असेल. KCC कर्ज धारकांशी संबंधित माहिती किसान ऋण पोर्टलवर उपलब्ध होणार आहे.
सर्व KCC धारकांची पडताळणी आधारच्या माध्यमातून केले जाणार आहेत. त्यातून पात्र शेतकऱ्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याची मदत या ठिकाणी होणार आहे.
📝 येथे क्लिक करून किसान ऋण पोर्टल योजना माहिती मराठीत जाणून घ्या !
Pm Kisan KCC Card Yojana
त्यामुळे पुढच्या माध्यमातून लाभधारकांच्या थेट खात्यात सवलत जमा होणार आहेत. अशा प्रकारे शासनाची ही पीएम किसान ऋण पोर्टल योजना आहे. किंवा पीएम किसान असून पोर्टल हे
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेला आहे. अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा. जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद…..