Pm Kisan New Update | PM किसान योजना या शेतकऱ्यांना मिळणार 4000 रु. यादीत तुमचं नाव कसं पाहायचं लगेच माहिती जाणून घ्या

Pm Kisan New Update

Pm Kisan New Update :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मानिधी योजनेअंतर्गत 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे.

याबाबत देशाचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लाईव्ह येऊन या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी मिळणार आहे यावर त्यांनी माहिती दिलेली आहे.

Pm Kisan New Update

यानंतर आता 4 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर 12 वा हफ्ता कोणत्या तारखेला या ठिकाणी जमा होणार आहेत ही माहिती पाहूया.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा आतापर्यंतचा हा 11 हफ्ते आहे 12 वा हफ्ता शेतकऱ्यांना 15 ऑक्टोबर 2022 या दिवशी मिळेल अशी माहिती देशाचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेली आहे.

कोणाला मिळेल 4 हजार रु.

त्याचबरोबर आता 4000 रुपये कोणते शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर चार हजार रुपये हे अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांना अकरावा हप्ता मिळालेला नाही.

अशा शेतकऱ्यांनाच चार हजार रुपये एकत्र जमा होतील. म्हणजेच ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना किंवा जे शेतकऱ्यांची काही चुकी होती ती चुकी दुरुस्त करून.

पीएम किसान योजना 

ज्या शेतकऱ्यांना थेट दोन्ही हफ्ते सुमारे आठ ते पंधरा दिवसांमध्ये जमा होतात. तर अशाप्रकारे अशा शेतकऱ्यांना 4000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे.

अशा प्रकारे हे अपडेट होतं आणि आज बरोबर देशाच्या कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे लाईव्ह कॉन्फरन्स मध्ये तर त्याचा व्हिडिओ देखील आपण खाली पाहू शकता

Pm Kisan New Update

येथे पहा यादीत नाव किंवा status 

कृषिमंत्री तोमर लाईव्ह 

पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत देशाचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी अपडेट दिलेला आहे. ते अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी खाली देण्यात आलेली माहिती वरती जाऊन लगेच चेक पहा.

Pm Kisan New Update

येथे पहा लाईव्ह व्हिडीओ 


📢 500 शेळ्या  25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !