Pm Kisan News :- शिधापत्रिका तसेच राशन कार्ड अपडेट करून घ्यायचे आहे. आता शेतकऱ्यांची पात्र होण्यासाठी जी मर्यादा होती. दोन हेक्टर ची मर्यादा काढून आता सर्व शेतकऱ्यांना लाभ या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आणि ज्या शेतकऱ्यांनी आद्यप पीएम किसानची नोंदणी केलेली नाही किंवा लाभ घेत नाही. त्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. आणि वार्षिक सहा हजार रुपये लाभ घ्यायचा आहे.
Pm Kisan News
यासाठी खाली देण्यात आलेला माहिती वर जाऊन ऑनलाईन अर्ज आपल्याला करता येणार आहे. तर या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आपल्याला किसान क्रेडिट कार्ड दिले जाते.
या ठिकाणी 1.50 लाखापर्यंत कोणतीही हमीशिवाय या ठिकाणी कर्ज शेतकऱ्यांना दिले जाते. तीन लाखापर्यंतच्या कर्जावर 04 टक्के हे देखील सबसिडी या ठिकाणी शासनाकडून दिले जाते. या किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा लागतो.
Pm Kisan Kyc Update
कागदपत्रे इतर माहिती खाली देण्यात आलेला माहिती वर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना पेन्शन सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे, पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत, ही मानधन योजना नेमकी काय आहे ?. यासाठी लाभ कसा घ्यावा लागतो.
येथे पहा पेन्शन योजना माहिती क्लिक करून
कागदपत्रे, अर्ज पद्धत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. आपलं स्टेटस या ठिकाणी केवायसी सक्सेस झाल्याचे देखील असणे आवश्यक आहे. तर सक्सेस आपलं कसं आहे का ? की काही त्रुटी आहे हे देखील माहिती पाहण्यासाठी खाली देण्यात आलेल्या माहिती वरती उपलब्ध आहे.