Pm Kisan Pension Yojana | Pm किसान योजनेचे लाभार्थी यांना वार्षिक 42 हजार रु. पण कसे ?, कोणती योजना पहा खरी अपडेट

Pm Kisan Pension Yojana

Pm Kisan Pension Yojana :- शेतकऱ्यांना वर्षाकाठी 42 हजार रुपये कसे मिळू शकतात. आणि कोणत्या योजनेअंतर्गत मिळू शकतात ?, ही संपूर्ण माहिती आजच या लेखांमध्ये पाहणार आहोत. पंतप्रधान शेतकरी योजना अंतर्गत 6 हजार रुपये आणि अधिकचे 36 हजार रुपये हे कोणत्या योजनेअंतर्गत आणि यासाठी आपल्याला काय करावे लागेल ?. (kisan pension yojana online registration) ही संबंधित माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Pension Yojana
Pm Kisan Pension Yojana

Pm Kisan Pension Yojana

सर्वप्रथम या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि कसा घेता येणार ?. या संदर्भात माहिती अधिकची जाणून घेऊया. तर सर्वप्रथम 18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये वयोमर्यादा 18 ते 40 वर्षे आहे. यासाठी लागवड योग्य जमीन जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत असणं आवश्यक आहे. म्हणजेच 5 एकर जमीन आपल्याला आवश्यक आहे. तर कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्ष शेतकऱ्याच्या वयानुसार 55 ते 200 रुपये मासिक योगदान आपल्याला या ठिकाणी द्यावे लागेल.

पीएम किसान मानधन योजना 

आपल्याला पेन्शन मिळण्यासाठी तर वयाच्या 18 व्या वर्षी सामील होणाऱ्या शेतकऱ्यांना 55 रुपये मासिक योगदान या ठिकाणी द्यावे लागेल. आणि आपलं 30 वर्षे वय असेल तर आपल्याला दरमहा 110 रुपये या ठिकाणी जमा करावे लागतील. आणि आपलं वय 40 वर्षे असेल तर आपल्याला 200 रुपये हे जमा करावी लागणार आहे. तरी या योजनेचा लाभ पात्रता आणि वयोमर्यादा आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर यानंतर आता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत. या किसान मानधन योजनेच्या लाभ घेण्यासाठी तर याबाबत माहिती पाहूया.

पीएम किसान मानधन योजना कागदपत्रे ?

केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असेल तर यामध्ये सर्वप्रथम कागदपत्र म्हणजे. आधार कार्ड, बँक खाते, तसेच तुम्ही पीएम किसान चा लाभ घेत असाल तर तुम्हाला यासाठी कोणतीही अतिरिक्त कागदपत्र देण्याची गरज नाही. पीएम किसान लाभार्थी असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. अधिक ची माहितीसाठी आपल्या जवळील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र, सेतू, कार्यालय मध्ये संपर्क करावा. किंवा आपण ऑनलाइन पद्धतीने देखील या योजनेचा फॉर्म भरू शकता. व लाभ घेऊ शकतो.

वार्षिक 36 हजार रु. असे मिळेल 

आता 36 हजार रुपये कसे मिळणार ?. म्हणजे 6 हजार रुपये पीएम किसान योजनेचे आणि 36 हजार रुपये. दरवर्षी हे पंतप्रधान किसान मानधन योजना चे मिळणार आहेत. ही वयाच्या 60 वर्ष पार झाल्याच्या नंतर या योजनेचा लाभ मिळतो. म्हणजेच पेन्शन योजनेचा लाभार्थी पात्र ठरतात. आणि वयाच्या 60 वर्षानंतर लाभार्थी शेतकऱ्यांना 42000 पर्यंत दरवर्षी लाभ मिळू शकतो.

पीएम किसान मानधन योजना ऑनलाईन अर्ज 

वास्तविक ही पीएम किसान मानधन योजना आहे. यासोबतच जे पीएम किसान योजना याला या ठिकाणी दोन्ही एकत्र या ठिकाणी आपण लाभ घेऊ शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान मानधन योजनेला कोणताही अतिरिक्त कागदपत्र आपल्याला या ठिकाणी लागणार नाही. जर आपण पीएम किसन योजनेचा लाभ घेत असाल. पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेला व्हिडिओ पाहायचा आहे. आणि आपण ऑनलाइन पद्धतीने देखील यासाठी अर्ज करू शकता.

Pm Kisan Pension Yojana

येथे पहा गुलाबी बोंड अळी कायमची नष्ट पहा तज्ञाची माहिती येथे क्लिक करा 


📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top