Pm Kisan Physical Verification | Pm किसान योजनेत मोठा निर्णय आता सर्वांची भौतिक तपासणी

Pm Kisan Physical Verification | Pm किसान योजनेत मोठा निर्णय आता सर्वांची भौतिक तपासणी

Pm Kisan Physical Verification

Pm Kisan Physical Verification :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत महत्त्वाचा अपडेट समोर आलेला आहे. जे प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आहे. तर हे अपडेट कोणते आहे. हे आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आपल्या इतर बांधवांना शेअर नक्की करा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pm Kisan Physical Verification

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत महत्त्वाचा अपडेट पुन्हा शेतकरी बांधवांसाठी शासनाने दिलेले आहे. तर हे अपडेट म्हणजेच भौतिक तपासणी (फिजिकल व्हेरिफिकेशन) त्याला आपण म्हणू शकतो. तर हे आता शेतकऱ्यांचे करायचे आहे या संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तहसील कार्यालयातून ही भौतिक तपासणी होणार आहे. तरी यामध्ये आता काय नियम, अटी आहेत हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

पीएम किसान भौतिक पडताळणी यादी

तपासणीची वेळी लाभार्थ्यांची नावे भूमी अभिलेख वाहितीलयक शेत्र मध्ये फॉर्म भरावे लागतील. लाभार्थ्यांनी भूमी अभिलेखांमध्ये सदरचे क्षेत्र दिनांक 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी धारण केलेले आहे का ?, हे देखील यामध्ये अटी आहेत. त्यानंतर योजनेची कुटुंब व्याख्येप्रमाणे पती-पत्नी 18 वर्षाखालील अपत्ये यापैकी पेक्षा जास्त सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत का? हे देखील या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. तसेच लाभार्थी संवैधानिक पद धारण करणारी आजी-माजी व्यक्ती कोणी आहेत का ? याची देखील माहिती या ठिकाणी पडताळणी केली जाणार.

Pm किसान भौतिक पडताळणी नियम,अटी 

लाभार्थी यामध्ये आजी-माजी मंत्री खासदार, आमदार, महापालिकेचे महापौर व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे आहेत का याची देखील पडताळणी केली जाणार आहे. तसेच लाभार्थी केंद्र राज्य शासनाचा अधिकारी निवृत्त अधिकारी कर्मचारी पेन्शन धारक याची देखील या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. तसेच अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी गट ड वगळून कर्मचारी वगळून ही आहेत का याची देखील पडताळणी केली जाणार आहे. लाभार्थ्याने मागील वर्षात आयकर भरला आहे का याची देखील पडताळणी आता केली जाणार आहे. अशा प्रकारे हे अपडेट आहे.

Pm Kisan Physical Verification

येथे पहा गुलाबी बोंड अळी कायमची नष्ट पहा तज्ञाची माहिती येथे क्लिक करा 

Pm Kisan Physical Verification Documents

आपण भौतिक तपासणी संदर्भात संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर यामध्ये आता यासाठी लागणारी कागदपत्रे देखील आपल्यासाठी जाणून घेणे गरजेचे आहे. तर यामध्ये आधार कार्ड झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत, सातबारा उतारा झेरॉक्स प्रत, 8 अ उतारा झेरॉक्स प्रत, आपल्याला लागणार आहे. आणि सदर फॉर्म संपूर्ण भरून आपल्याला कृषी सेवाकाकडे जमा करायचे आहेत. आपल्याला फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या व्हिडिओ पाहून त्या ठिकाणी देण्यात आलेल्या लिंक वरून हा फॉर्म डाउनलोड करायचा आहे. त्यासाठी खाली देण्यात आलेला भौतिक तपासणी फॉर्म व्हिडिओ पाहून अधिक माहिती जाणून घ्या आणि फॉर्म देखील डाऊनलोड करा.

Pm Kisan Physical Verification


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

1 thought on “Pm Kisan Physical Verification | Pm किसान योजनेत मोठा निर्णय आता सर्वांची भौतिक तपासणी”

  1. Pingback: Pm Kisan Yojana | Pm किसान योजनेत बदल आता 2000 हजार घेण्यासाठी हे 2 काम अनिवार्य लगेच पहा खरी अपडेट

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !