Pm Kisan Reject List Maharashtra | 11 वा हफ्ता मिळेल पण हे काम केल तरच फक्त 15 दिवस मुदत

Pm Kisan Reject List Maharashtra

Pm Kisan Reject List Maharashtra : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत लाभार्थ्यांना 2 हजार रुपयांचा हा लाभ दिला जातो. तर सदर योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 11 वा हफ्ता देण्यासाठी केंद्र सरकार पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. यासाठीची तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे. याच योजनेअंतर्गत 11 वा हफ्ता घेण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेली आहे. यासाठी शेवटची तारीख तसेच  कोणाला मिळणार 11 वा हफ्ता कोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत. याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखात जाणून घेऊ या तर हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अनुक्रमणिका

Pm Kisan Kyc last Date 

शेतकरी बांधवांना 2 हजार रुपयांचा लाभ घेण्यासाठी केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. त्याची शेवटची मुदत ही शेतकऱ्यांना केंद्र सरकारने जाहीर केली होती. आता शेवटची मुदत ही लवकर संपणार असून शेतकरी बांधवांच्या मनामध्ये चिंता वाढत चालली आहे. त्यातच पोर्टल ही मागेपुढे सुरु होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात 11 वा हफ्ता  मिळेल की नाही मिळणार याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. याची माहिती जाणून घेणार आहोत. शेतकरी बांधवांना आता केवायसी करण्यासाठी पुन्हा एकदा पोर्टल सुरू करण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांना 11 वा हफ्तायासाठी पुढील हप्ते घेण्यासाठी सुरू झाली आहे.

200 गाय पालन केंद्राची योजना 2022 येथे पहा 

Pm Kisan Reject List 2022

शेतकरी बांधव आपल्या मोबाईलवर किंवा जवळील सीएससी केंद्र या ठिकाणी जाऊन करू शकणार आहेत. आणि आता शेवटची मुदत 31 मार्च ठेवण्यात आली आहे. जर आपण ई-केवायसी केली नाही तर आपले हप्ते हे बंद होणार आहे. आणि कोणाचे हफ्ते बंद होणार आहे याची पात्र लाभार्थी यादी आपल्याला कशी पहायची आहे. व कोणते शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले आहे ही यादी कशी पाहायची. (Pm Kisan Reject List Maharashtra) त्या संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

Pm Kisan Reject List Maharashtra 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022  येथे पहा 

पीएम किसान केवायसी कशी करावी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पुढील दोन हजार रुपये चा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांना बंधनकारक आहे. तसेच केवायसी कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती नक्की पहा.

केवायसी कशी करावी येथे पहा 


📢 ट्रक्टर अनुदान योजना  2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन योजना 2022 सुरु :- येथे पहा 

 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !