Pm Kisan Reject List | Pm किसान केवायसी करा अन्यथा हफ्ते बंद लगेच पहा यादी

Pm Kisan Reject List | Pm किसान केवायसी करा अन्यथा हफ्ते बंद लगेच पहा यादी

Pm Kisan Reject List : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आली आहे. आजच्या या लेखामध्ये pm किसान योजनेचा 11 वा हफ्ता कधी येणार व पीएम किसान ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर झाली. पीएम किसान योजना मध्ये मोठा बदल झाला आहे. 11 वा हफ्ता घेण्यासाठी आता घेण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तर यामध्ये काही शेतकऱ्यांचे योजना मधून नाव रद्द करण्यात आली आहे.  तर या बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण माहिती वाचा.

Pm Kisan Reject List

Pm किसान E-KYC ऑनलाईन कशी करावी ?

https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जायचं ओफिशियाल पोर्टल वर जायचं त्यांतर आपल्याला खाली यायचं. आणि समोरील फार्मर कॉर्नर या पर्याय आपल्याला पाहायचं कि ई-केवयासी पर्याय दिसेल तर त्यावर क्लिक करा. व त्यानंतर आपल्याला आधार नंबर टाकायचा व कॅप्टचा टाकायचा व जर आपला आधार कार्ड सोबत. मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण स्वत घरबसल्या ई-केवयासी करू शकता.

👉👉200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु ऑनलाईन फॉर्म येथे पहा👈👈

आपला आधार नंबर लिंक नसेल तर आपण आपला गावातील CSC सेंटर (केंद्र) ला भेट द्यायची आहे. मोबाईल नंबर लिंक असेल तर आपण स्वतः ई-केवयासी करू शकता. किंवा आपला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण जवळील CSC केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) ला भेट देऊन आपण ई-केवयासी करू शकता.

Pm Kisan Yojana Reject List 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अपात्र शेतकरी होऊन पात्र शेतकऱ्यांचा लाभ घेतला आहे. किंवा ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन नाही किंवा काही अन्य कागदपत्रे नसल्याकारणाने ज्या शेतकऱ्यांची योजनेमधून नावे रद्द करण्यात आली आहेत. (Pm Kisan Reject List) यामध्ये आपलं तर नाव नाही ना हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या माहितीवरून आपण जाऊन चेक करू शकता.

👉👉रद्द यादी पाहण्यासाठी येथे पहा👈👈


📢 200 गाई पालन प्रकल्प यासाठी 2 कोटी रु. अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान ई-केवायसी कशी करावी :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !