Pm Kisan Rejected Farmer | ब्रेकिंग न्यूज; महाराष्ट्रातील या 13 लाख शेतकऱ्यांना 14 वा हफ्ता मिळणार नाही, कृषी आयुक्तांची माहिती वाचा डिटेल्स !

Pm Kisan Rejected Farmer :- शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्रातील तब्बल 13 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही. या संदर्भातील सर्वात मोठे अपडेट सध्या समोर आलेला आहे.

आता पीएम किसान अर्थातच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अंतर्गत 14 वा हप्ता शेतकऱ्यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मिळणार असल्याचे अपडेट आहे. परंतु अधिकृत अपडेट सध्या आलेले नाही.

Pm Kisan Rejected Farmer

आता या ठिकाणी एका अपडेट आलेल आहे. या अपडेटच्या माध्यमातून राज्यातील तब्बल 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांच्या आधार कार्ड, बँक खात्याशी लिंक केले गेले नसल्याचे माहिती समोर आलेली आहे.

उपा-युक्त कृषी गणना आणि पीएम किसान योजनेचे पथक प्रमुख दयानंद जाधव यांनी हे अपडेट दिले आहे. तर राज्यात पीएम किसान योजनेचे एकूण 96 लाख 98 हजार इतके लाभार्थी आहेत. त्यापैकी 12 लाख 91 हजार शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेशी लिंक केलेले नाही.

पीएम किसान सम्मान निधी योजना 

आता जवळपास 13 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात 14 फक्त जमा होणार नाही असे स्पष्ट निर्देश कृषी आयुक्तांनी दिलेले आहेत. शेतकऱ्यांना पुढील हप्ता हव असल्यास त्यांनी लवकरात लवकर दोन गोष्टी करणं बंधनकारक आहे.

त्या दोन गोष्टी कोणत्या आहेत ते पाहूयात. आधार कार्ड, मोबाईल क्रमांक बँक खात्याची लिंक करणे गरजेचे आहे. बँक खाते आणि मोबाईल क्रमांक बँकेशी लिंक करून घ्यावे.

Pm Kisan Rejected Farmer

ऐकलं का ? रोज 50 लिटर दुध देणाऱ्या गाईंच्या या 3 जाती जाणून संपूर्ण खरी माहिती

आधार कार्ड बँक खात्याशी लिंक कसे करावे ?

आधार कार्ड बँक खात्याची जोडण्याची सुविधा महाराष्ट्र शासनाने गावातल्याच पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये पीएम किसान जे काही आधार लिंकिंग आहे ते तिथे तुम्हाला मिळणार आहे.

त्यानंतर पोस्ट ऑफिस मध्ये पोस्टमन तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडेल आणि असं पुणे ग्रामीण डाकघराचे अध्यक्ष बालकृष्ण एरंडे यांनी सांगितलेला आहे. केवायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक know युवर क्लाइंट या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुमची ओळख पडताळून पाहिली जाते.

Pm Kisan Samman Yojana 

या अंतर्गत या योजनेत लाभार्थी हायात आहेत की नाही हे पडताळून पाहिले जातात. राज्यातील 18 लाख 27000 लाभार्थ्यांनी अद्यापही केवायसी केलेली देखील नाही.

त्याविषयी तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर वरती जाऊन करू शकता जर तुमचा मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरती देखील केवायसी करू शकता.

Pm Kisan Rejected Farmer

Mini Tractor या शेतकऱ्यांना मिळणार 90% अनुदानावर ट्रॅक्टर, पहा संपूर्ण खरी माहिती


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर आणि सोलर पंप साठी शासन देते 3 लाख 25 हजार रु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !