Pm Kisan Rejected List 2022 | या जिल्ह्यातील 26 हजार शेतकरी अपात्र कृषी आयुक्त यांची माहिती

Pm Kisan Rejected List 2022 | या जिल्ह्यातील 26 हजार शेतकरी अपात्र कृषी आयुक्त यांची माहिती

Pm Kisan Rejected List 2022 : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची माहिती समोर आलेले आहे. या जिल्ह्यातील पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आलेले आहे. यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 26 हजार शेतकरी यादी अपात्र ठरवण्यात आलेला आहे. ते कोणते शेतकरी आहे कोणता जिल्हा आहे यांना का अपात्र ठरवण्यात आलेला आहे. या शेतकऱ्यांना ताबडतोब म्हणजेच सात दिवसाच्या आत मध्ये पैसे सरकारला परत करावे लागणार आहे. या बाबतीतली संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येईल.

Pm Kisan Rejected List 2022

पीएम किसान सम्मान निधी योजना 2022 अंतर्गत गरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ दिला जातो. तर यामध्ये आता जे शेतकरी अपात्र आहेत ते सुद्धा यामध्ये लाभ घेत होते. तर अश्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून 11 कोटी रुपये वसूल केले जाणार आहे. अशी माहिती कृषी आयुक्त कार्यलाय कडून देण्यात आली आहे. तर हा कोणता जिल्हा आहे. किती शेतकरी आपत्र संपूर्ण माहिती पाहुयात.

पीएम किसान अपात्र शेतकरी यादी 

आलेल्या माहिती नुसार रायगड जिल्ह्यातील एकूण जवळपास 26 हजार शेतकरी हे पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत अपात्र ठरविण्यात आलेले आहे. आणि या योजनेचा लाभ घेत असलेल्या 26 हजार शेतकऱ्यांना जेही हप्ते शेतकऱ्यांनी घेतलेले आहेत. सर्व शेतकऱ्यांना ते परत सरकारला परत करावी लागणार आहे. आणि त्यासाठी अंमलबजावणी म्हणजेच माहिती कृषी आयुक्तालय कडून रायगड जिल्ह्याच्या प्रशासनाला देण्यात आलेले आहे. आणि तिथून आपत्ती शेतकऱ्यांची माहिती नुकत्याच काही दिवसांपूर्वी वरती देण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे आता या 26 हजार शेतकऱ्यांना मोठा नुकसान होणार आहे.

Pm Kisan Refund List 2022

ज्या शेतकऱ्यांना अद्याप ज्या हफ्ते मिळालेले आहे. ते सर्व हप्ते अपात्र शेतकऱ्यांना सरकारला परत करावे लागणार आहे. आणि यासाठी मुदत आहे फक्त 7 दिवस देण्यात आलेले आहे. हे देखिल अतिशय महत्त्वाचा आहे तर जवळपास 26 हजार शेतकऱ्यांना 11 कोटी रुपये हे वसूल केली जाणार आहे. तर एकूण रक्कम जर पाहिले तर या सव्वीस हजार 618 शेतकऱ्यांना एकूण अकरा कोटी 47 लाख 32 हजार रूपये. हे पैसे परत करण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम देखील सरकारने जारी केलेला आहे. तरी या सर्व अपात्र शेतकऱ्यांना सात दिवसाच्या आत सरकारला 11 कोटी 47 लाख 32 हजार रूपये परत केले जाणार आहे.


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !