Pm Kisan Rejected Yadi | पीएम किसान या शेतकऱ्याचे हफ्ते बंद यादी आली आता लगेच तुमचं नाव चेक करा

Pm Kisan Rejected Yadi | पीएम किसान या शेतकऱ्याचे हफ्ते बंद यादी आली आता लगेच तुमचं नाव चेक करा

Pm Kisan Rejected Yadi : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर या शेतकऱ्यांना अतिशय मोठा अडचणीचा सामना करावा लागणार आहे. अर्थातच पीएम किसान सम्मान निधि योजना या शेतकऱ्यांचे हप्ते बंद करण्यात आलेले आहे. आणि वसुलीसाठी देखील यादी ही प्रकाशित करण्यात आलेली आहे. तरी याविषयी सविस्तर माहिती या लेखात जाणून घेणार आहोत. अकरावा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल व कोणत्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद होऊन त्यांना वसुलीची नोटीस. पोर्टल लॉगिन केल्यानंतर रिजेक्ट  नाव दिसत आहे. याविषयी सविस्तर माहिती जाणून तर हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Rejected Yadi

Pm Kisan Rejected List 2022

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. किंवा अन्य काही कारणांमुळे शेतकरी लाभ घेत होते. तर अशा सर्व शेतकऱ्यांना आता जे ही हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. अशा शेतक-ऱ्यांना हे हप्ते परत सरकारला परत करावे लागणार आहे. यासाठी ऑफिशियल पोर्टल वरती पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता कोणती शेतकरी अपात्र ठरविण्यात आले आहे याची यादी आपल्याला कसे पाहता येणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ आपण यामागे पाहिलेला आहे. तर तो व्हिडिओ आपण खाली दिलेल्या तो आपण नक्की पाहू शकता. जाणून घेऊ शकता ते कोणते शेतकऱ्या पात्र आहेत. आणि आपलं नाव या अपात्र यादी मध्ये आहेत. की नाही हे आपण चेक करू शकता.

200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु 

Pm Kisan 11th Installment Date

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा अकरावा हप्ता कधी येणार. तब्येत जाणून घेऊया की पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6000 रुपये. तीन हप्त्यांमध्ये दिला जातो तर वर्षातून प्रत्येकी चार महिन्यानंतर एक हप्ता शेतकऱ्यांना हा दिला जातो. तर आता मे ते जून या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना हफ्ता (Pm Kisan Rejected Yadi) हा मिळू शकतो.

100% अनुदानावर सोलर पंप अनुदान योजना महाराष्ट्र 2022 

पीएम किसान केवायसी लास्ट तारीख

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत नवीन अपडेट हे देण्यात आलेल आहे. दहावा हप्ता शेतकऱ्यांना मिळाल्यानंतर नवीन शेतकऱ्यांना नियम लागू करण्यात आलेले आहे. आणि ते नियम ई-केवायसी शेतकरी करणार नाही, त्यांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. अशी ई-केवायसी आलेल्या ठिकाणी जर आपण केली नाही. तर आपलं खाते  पेंडिंग हे असणार आहे, का आपल्याला अकरा वा हफ्ता किंवा त्यापुढील हफ्ते ही मिळू शकणार नाही. तर त्यामुळे ई-केवायसी करून घ्या करण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्र असतील किंवा स्वतःच्या मोबाईल वरती आपण करू शकता. ई-केवायसी ची शेवटची मुदत 31 मार्च 2022 आहे.

कांदा चाळ अनुदान योजना महाराष्ट्र 2022 करिता सुरु 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना महाराष्ट्र 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !