Pm Kisan Required Rules :- शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे. Pm Kisan योजनेच्या 13 आणि 14 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गेल्या काही दिवसांमध्ये जमा झाला आहे. यावेळी आता शेतकऱ्यांना आतुरता आहे ती म्हणजे 15वा हफ्ता कधी आणि केव्हा मिळणार ?.
15 वा हफ्ता मिळण्याअगोदर शेतकरी बांधवांना ही 4 कामे करणे गरजेचे आहे. ही कोणती कामे आहेत हे पाहूयात, 14 वा हफ्ता जमा झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची नावे योजनेतून काढण्यात आली. काही कागदपत्रे आणि आवश्यक
प्रक्रिया पूर्ण न केल्यने हा फटका या शेतकऱ्यांना बसला आहे. तसेच अनेक अपात्र लोकांना या योजनेतून बाहेर काढले आहेत. आता दिशेतील 8.5 कोटी शेतकऱ्यांना 15 वा हफ्ता जमा होण्याची प्रतीक्षा आहे. त्या आधीच शेतकरी बांधवांना हे काम करणं फार गरजेचे आहे.
Pm Kisan Required Rules
पीएम किसान योजनेचा 15 वा कधी मिळणार ?
पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील रक्कम जमा होणार आहेत. पीएम किसानच्या पोर्टलने शेतकऱ्यांना हे चार महत्त्वपूर्ण काम करण्यास सांगितले आहे. ही काम केले तर वेळेत त्यांच्या
बँक खाते 15 वा हफ्ता जमा होईल. योजनेचा 15 वा हफ्ता याच महिन्याचा अखेरीस किंवा 30 नोव्हेंबर पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. तसेच 13 वा हप्ता आणि 14 वा हफ्ता काही महिन्यांपूर्वी दोन्ही हप्ते जमा झालेले आहेत.
📝 हे पण वाचा :- वडिलांच्या संपत्तीवर मुले दाखवू शकत नाही हे अधिकार कोर्टाचा निर्णय ! जाणून घ्या कोणते अधिकार ?
पीएम किसान योजनेत कोणते काम करणे अनिवार्य ?
- आधार क्रमांकासह बँक खाते नोंदणी झाली की नाही हे तपासा
- बँक खाते NPCI सोबत सलग्न किंवा लिंक आवश्यक
- केवायसी तपशील पूर्ण करणे आवश्यक आहे.
- भू-सत्त्यापन तुमच्या शेतीविषयक दस्तावेची सत्यापन करणे आवश्यक आहे
- तुमचे नाव लाभार्थ्यांची यादीत आहेत की नाही ही देखील तपासावे
आहे असे हे 4 काम अनिवार्य आहेत….
📝 हे पण वाचा :- बाबा रामदेवनी सांगितले वेटलॉस व पोटाची चरबी जाळण्यासाठी घरगुती उपाय, सकाळपासून रात्रीपर्यंत करा फक्त ही 4 कामे
1 thought on “Pm Kisan Required Rules | पीएम किसान सम्मान निधी योजनाचे पैसे हवे असेल तर, ही 4 कामे झटपट उरकवा, नाहीतर खात्यात येणारा पैसा विसरा !”