Pm Kisan Samman Yojana | PM किसान योजनेत 21 लाख शेतकरी 11 वा हफ्ता पासून वंचित खरी बातमी

Pm Kisan Samman Yojana | PM किसान योजनेत 21 लाख शेतकरी 11 वा हफ्ता पासून वंचित खरी बातमी

Pm Kisan Samman Yojana : नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. आणि यामध्ये आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेले आहे. आणि ती म्हणजे राज्यातील 21 लाख शेतकरी त्यापासून वंचित राहू शकता. याची नेमकी बातमी काय या लेखात जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

पीएम किसान अपात्र शेतकरी 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल झालेले आहेत. आणि यामध्ये राज्यातील 21 लाख शेतकरी या योजनेपासून वंचित राहू शकता. तरी बातम्या सविस्तर लेखात जाणून घेणार आहोत. आपल्याला माहीतच असेल की देशातील जवळपास 12 कोटी पेक्षा अधिक शेतकरी आहेत, हे या योजनेचा लाभ घेत आहेत. आणि वर्षाकाठी यांना सहा हजार रुपये प्रत्येकी शेतकऱ्यांना दिले जातात. आणि या केंद्र सरकारच्या योजनेतून महाराष्ट्र मध्ये एक कोटी 9 लाख 33 हजार शेतकरी यात पात्र आहेत. आणि त्यामध्ये आता सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. 21 लाख शेतकरी एक कोणती आहेत सर्वात पहिले हे जाणून घेणे (Pm Kisan Samman Yojana) गरजेचे आहे.

हेही वाचा; नवीन कुकुट पालन अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

पीएम किसान योजना बँक लिंक 

या योजनेअंतर्गत आपण पाहिला असेल की अपात्र शेतकरी या योजनेचे लाभ घेत होते. तर अशा मध्ये केंद्र सरकारने योजनेत आता मोठा बदल करत केवायसी अर्थातच आधार प्रमाणीकरण हे सुरू केले आहेत. जेणे करून आधार प्रमाणीकरण केल्यानंतर जे पात्र शेतकरी आहेत. हेच या योजनेचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये जर आपण पाहिले तर ज्या लाभार्थ्यांचे बँक खात्याची आधार लिंक नाही. किंवा त्यांनी अध्याप लिंक केले नाही तर राज्यातील सुमारे 21 लाख शेतकरी हफ्ता पासून वंचित राहू शकता. तसेच बँक खात्याला म्हणजेच आपण आधार लिंक केलेले नाही. असे शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करून घ्यायचे आहे. जेणेकरून त्यांना येणारा योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच अकरा वा हफ्ता लाभार्थ्यांना मिळू शकतो.

हेही वाचा; गाय पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती

पीएम किसान केवायसी शेवटची तारीख 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. आणि यातच आता अकरा वा हप्त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना असून यामध्ये केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. भरपूर शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली आहे. आणि त्यामध्ये आताची शेतकरी वंचित राहिलेले आहेत म्हणजेच केवायसी असून अद्यापही वंचित आहे. तर शेतकऱ्यांना मुदत वाढवून 31 मे 2022 करण्यात आलेली आहे. जेणेकरून राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांना केवायसी करण्यास वेळ हा वाढून दिलेला आहे. तर आता पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी बँकेसोबत आधार लिंक केलेला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर आता अकरा वा हफ्ता जमा  होणार आहे.

Pm Kisan Samman Yojana

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर अनुदान योजना 2022 सुरु येथे पहा माहिती 

Pm Kisan 11th Installment Date

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत येणारे पुढील दोन हजार रुपये म्हणजेच 11 वा हफ्ता लाभार्थ्यांना कधी दिला जाऊ शकतो. जाणून घ्या अकरावा हप्ता हा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा मे पहिल्या आठवड्यापर्यंत लाभार्थ्यांना दिला जाऊ शकतो. अशी माहिती समोर येत आहे. तसेच या अपात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. आणि या अपात्र शेतकऱ्यांना आता ऑनलाईन मिळाले हफ्ते आहेत ते पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने सरकारला परत करावे लागणार आहे. आणि यासाठी ऑफिशियल पोर्टल वरती रिफंड ऑनलाइन चा पर्याय सुद्धा सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे.

हेही पहा; तुमचा आधार बँक ला लिंक आहे का असे चेक करा ऑनलाईन संपूर्ण माहिती येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 शेतीविषयक 50 पेक्षा अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !