Pm Kisan Samman Yojna | Pm Kisan Update | Pm किसान योजनेच्या 21 लाख शेतकऱ्यांना 13 वा हफ्ता मिळणार नाही, जिल्हानिहाय यादी आली पहा यादीत नाव लगेच

Pm Kisan Samman Yojna

Pm Kisan Samman Yojna :- नमस्कार सर्वांना. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत 12 वा हफ्ता करिता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेला आहे. त्यानंतर आता प्रतीक्षा म्हणजे 13 वा हफ्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे.

आणि त्याचबरोबर यामध्ये नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे. तरी हे नियम कोणते आहे ?, कोणत्या लाभार्थ्यांना 13 वा हफत्यापासून वंचित राहणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी अपात्र आहेत ?.

शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Pm Kisan Samman Yojna

13 वा हफ्ता घेण्यासाठी ही संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. नेमकी हे शेतकरी का ? वंचित राहणार आहे. हे संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून पाहूया. त्याकरिता हा लेख संपूर्ण वाचा, आणि आपल्या इतर बांधवांना हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

ई-केवायसी न केल्यास आणि पात्रता निकषात शेतकऱ्यांकडून अनुदान परत घेतले जाईल. असा इशारा देऊनही राज्यातील सुमारे २१ लाख २ हजार ९०८ शेतकऱ्यांचे ई-केवायसी झालेले नाही.

पीएम किसान केवायसी अपात्र यादी

या अनुदानाचा १२ वा हप्ता म्हणून, १६ हजार कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला. याच वेळी अशा शेतकऱ्यांचे अनुदान देता येणार नाही, असे केंद्र सरकारने बजावले होते मात्र, अनेक राज्यांच्या विनंतीनंतर केंद्राने हा १२ वा हप्ता १७ ऑक्टोबर रोजी वितरित केला.

मात्र, डिसेंबरमधील हप्त्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केले आहे. तशा आशयाचे पत्रच केंद्र सरकारने राज्यांना पाठवले. त्यामुळे राज्य सरकारने ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना आता शेवटची मुदत म्हणून महिनाअखेर ई-केवायसी करण्याचे बंधन घातले आहे.

Pm Kisan Samman Yojna

येथे टच करून पहा संपूर्ण जिल्ह्यांची यादी 

Pm Kisan Gov Maharashtra

त्यासाठी सर्व संबंधित जिल्हाधिकारी व तहसीलदारांना ई-केवायसी शक्य तेवढे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्यांमध्ये सरकारी अधिकारी, कर्मचारी, वकील, डॉक्टर, प्राप्तिकर भरणारे आहेत.

तसेच १० टक्के खरे शेतकरी देखील आहेत. ई- केवायसी पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ते लवकरात लवकर पूर्ण करावे. – वरिष्ठ अधिकारी, कृषी विभाग.

Pm Kisan Samman Yojna

येथे टच करून पहा तुम्हाला मिळेल का 13 हफ्ता ? कोणते नियम, अट संपूर्ण माहिती टच करून पहा 


📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top