Pm Kisan Tractor Yojana | ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 | 50% ट्रॅक्टर अनुदान योजना 2022 सुरु

Pm Kisan Tractor Yojana : नमस्कार सर्वांना राज्यातील तसेच देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना फायदा व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने पीएम किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केलेली आहे. या योजनेला महाराष्ट्र मध्ये पीएम किसान ट्रॅक्टर योजना नाव नसून थेट कृषी यांत्रिकीकरण महाडीबीटी पोर्टल वर ट्रॅक्टर अनुदान योजना हे नाव देण्यात आले आहे. याच योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. या ठिकाणी 50 टक्के अनुदान सरकारने जाहीर केले आहे तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया हा लेख संपूर्ण वाचा.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून  Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच आपल्याला नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी Telegram ग्रुप जॉईन करा

Pm Kisan Tractor Yojana Maharashtra

कोणते शेतकरी ऑनलाईन अर्ज करू शकतात,योजना महाराष्ट्रासाठी आहे का ?. महाराष्ट्र मधील शेतकरी यांच्यासाठी अर्ज करू शकतात का तर हो याच्यासाठी महाराष्ट्रामधील शेतकरी अर्ज करू शकतात. कारण आपण जर पाहिलं केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविली जाणारी योजना. कृषी यांत्रिकीकरण योजना याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना. या सर्व जे काही योजना आहेत या महाराष्ट्र शासनाने एक शेतकरी एक अर्ज अनेक योजना.

महाडीबीटी फार्मर पोर्टल वर टाकलेले आहेत. ज्या काही योजना राबवल्या जातील शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व पाहता येतात. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करता येतो. ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज कसा करायचा. पावर टिलर साठी अर्ज कसा करायचा. कृषी अवजारेसाठी अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता 2022 

  •  शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
  •  शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा
  •  शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  •  फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
  •  कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक
  •  एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल.

👉👉ट्रॅक्टर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी हा व्हिडीओ पहा👈👈

ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे 

  • आधार कार्ड
  • ७/१२ उतारा
  • ८ अ दाखला
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

👉👉केंद्र सरकारची नवीन योजना 2022 करिता सुरु जसे 500 शेळ्या 25 बोकड यासाठी अनुदान 50% म्हणजे 50 लाख रु. अनुदान. तसेच कुकुट पालन योजनेसाठी 25 लाख रु. अनुदान संपूर्ण माहिती कागदपत्रे,पात्रता,अनुदान माहिती जाणून घेण्यासाठी हे वाचा.👈👈


📢 पीएम किसान योजना 11 वा हफ्ता यादिवशी येणार :- येथे पहा 

📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, योजना सुरु शासन निर्णय GR आला:- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !