Pm Kisan Yojana 2022 | पीएम किसान सम्मान निधी योजना 12 व हफ्ता मिळणार पण यादीत नाव असेल तरच येथे पहा यादी

Pm Kisan Yojana 2022

Pm Kisan Yojana 2022 :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांना 12 वा हफ्ता लवकरच मिळणार आहे. परंतु आता या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार नाहीत.  हे कोणते शेतकरी आहेत या संबंधित यादीत आपलं नाव आहे का ?. हे या लेखांमध्ये पाहणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

पंतप्रधान शेतकरी सन्मानिधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपये दिले जातात. आणि यामध्ये काही शेतकरी आपात्रा असून ते लाभ घेत आहेत.

Pm Kisan Yojana 2022
Pm Kisan Yojana 2022

Pm Kisan Yojana 2022

अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मिळणार नाही. आपल्या गावातील कोण लाभार्थी अपात्र आहेत हे आपल्याला कसं पाहता येईल यादी कशी पाहता येईल हे या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.

कोणाला 12 वा हफ्ता मिळेल आणि कधी मिळू शकतो. याबाबत थोडक्यात माहिती पाहूया. तर शेतकऱ्यांना आतापर्यंत अकरा हफ्ते हे थेट बँक खात्यात जमा झालेले आहेत.

पीएम किसान पात्र शेतकरी 

आता या मागचे नेमकं कारण काय तर शेतकऱ्यांच्या हप्ते का थांबत आहेत. हे देखील महत्त्वाचं आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून सरकारकडे जो डाटा मिळतो.

त्यावरती काही शेतकरी अपात्र म्हणून निघतात किंवा आता या ठिकाणी मोहीम राबवली जात आहे. व्हेरिफिकेशन ची त्या अंतर्गत आता जे आपत्र शेतकरी असतील त्यांना हप्ता मिळणार नाही.

Pm Kisan Samman Nidhi Yojana 

शेतकरी जसे आयकर भरणारे शेतकरी असेल किंवा अन्य काही मोठ्या नोकरीला आहेत. असे शेतकऱ्यांना आता मिळणार नाही येत. आणि आज बरोबर काही शेतकऱ्यांचं यामध्ये नाव त्यानंतर बँक खात्यात नाव चुकीचं किंवा बँक अकाउंट नंबर चुकीचा आहे.

शेतकऱ्यांचे हप्ते या ठिकाणी थांबवू शकतात. पण ही नेमकं हे स्टेटस कसं पहायची. ते आपल्या कोणत्या कारणामुळे हप्ता थांबतोय बाबा पत्र आहेत का हे पाहण्यासाठी आपल्याला खाली देण्यात आलेल्या वेबसाईट वरती जाऊन बेनिफिशियरी स्टेटस यावरती वैयक्तिक स्टेटस पाहता येणार आहे.

तुम्हाला मिळेल का हफ्ता ? 

यामध्ये आपलं आधार कार्ड किंवा बँक अकाउंट नंबर टाकून या ठिकाणी स्टेटस संपूर्ण पाहता येईल. किती आले आहेत कोणत्या तारखेला आलेले आहेत. आणि याचबरोबर आपलं स्टेटस ऍक्टिव्हेट आहेत की इन ऍक्टिव्हेट हे पाहत आहेत.

त्यानंतर आपल्या गावाची यादी पाहण्यासाठी आपल्याला बेनिफिशियरी लिस्ट यावर क्लिक करून त्यामध्ये आपलं राज्य जिल्हा तालुका गाव हे निवडून त्या ठिकाणी गावांची यादी पाहता येणार की कोण शेतकरी पात्र आहेत अशाप्रकारे आपण या ठिकाणी बीएम किसान चे पात्र आणि अपत्र शेतकरी पाहू शकता महत्त्वाचा सब्जेक्ट आहे नक्की आपली उपयोगी पडेल धन्यवाद.

Pm Kisan Yojana 2022

येथे पहा यादीत नाव एका क्लिकवर 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुसुम सोलर पंप नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज :- येथे पहा 

1 thought on “Pm Kisan Yojana 2022 | पीएम किसान सम्मान निधी योजना 12 व हफ्ता मिळणार पण यादीत नाव असेल तरच येथे पहा यादी”

  1. Pingback: Pm Kisan Rejected List | Pm किसान योजनेत मोठा बदल तब्बल 7 लाख शेतकरी अपात्र योजनेतून बाहेर त्वरित आपलं नाव चेक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !