Pm Kisan Yojana New List : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती समोर येत आहे. शेतकरी बांधवांना आपल्या माहितीसाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मोठे बदल ही दिवसेंदिवस होत चाललेले आहे. आणि यातच आता महत्त्वाचा मोठा बदल करण्यात आलेला आहे. तो म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना केवायसी बंधनकारक. आता पुन्हा एकदा पुन्हा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आणि तो म्हणजेच आता पत्र शेतकऱ्यांना योजनेतून बाहेर काढणे. आणि त्याच बरोबर जे पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करणे. माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा यामध्ये संपूर्ण माहिती दिली आहे.
अनुक्रमणिका
Pm Kisan Yojana New List
पीएम किसान सम्मान निधि योजना अंतर्गत अपात्र लोकही किसान सन्मान योजनेचा लाभ घेत होते. तर शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. तर आता अशा सर्व शेतकऱ्यांची परिस्थिती योजनेचा लाभ घेतलेल्या सर्वांची पडताळणी केली जाणार आहेत. अर्थातच 1 मे ते 30 जून या कालावधीत सोशल ऑडिट होणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र व अपात्र लोकांची माहिती गोळा केली जाणार आहे. आणि अशी कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर चतुर्वेदी यांनी जारी केलेला आहे. तर असा आता ग्रामसभेमध्ये ही माहिती आता घेतली जाणार आहे. त्यामुळे अशा पात्र शेतकऱ्यांना आता आळा बसणार आहे.
हेही वाचा; सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
Pm Kisan News Big Update
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर देवेश चतुर्वेदी यांनी दिलेला आहे. उत्तर प्रदेश सरकारने सर्व जिल्ह्यांची डीएम, सीडीओ, आणि उपक्रम संचालकांना पत्र पाठवलेले आहेत. आणि आता अपात्र शेतकर्यांना योजनेतून काढण्यात येणार आहे. आणि यामध्ये कोणते शेतकरी पात्र आणि कोणती शेतकरी अपात्र आहेत. याची देखील माहिती समोर येणार आहे. त्यामुळे आता अपात्राची नावे यादीतून काढून टाकली जाणार आहे. आणि पात्र लोकांची नावे या पीएम किसान सम्मान निधि योजना जोडली जाणार आहे. मृत व्यक्ती एका कुटुंबातून दुहेरी लाभ घेण्याचे नावे लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. या माहितीमुळे आता अपात्र शेतकऱ्यांना आळा बसणार आहे. तर नक्कीच पात्र शेतकर्यांना एक दिलासा आहे. आणि ज्या पात्र शेतकरी आहेत त्यांना हा मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण ज्या अपात्र शेतकऱ्यांनी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांकडून देखील आता पैसे वसूल करणे सुरू झाले आहे.
कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा माहिती
पीएम किसान 11 वा हफ्ता कधी येणार
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत बारा कोटी पेक्षा जास्त शेतकरी आहे. शेतकरी अकरा हफ्ता कधी येणार याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत अपडेट नाही. आणि आत्ता पण अद्याप आलेले नाही तर हा जो अकरा वाजता आहे. शेतकऱ्यांना जवळपास मे महिन्यात किंवा जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांना हा अकरावा हफ्ता दिला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे. आणि त्यातच केवायसी केलेली नसेल तर केवायसी करून घ्या केवायसी कशी करायची आहे त्या संदर्भातील संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती माहिती आपण पहा.
पीएम किसान सम्मान निधी योजना 11 वा हफ्ता येथे पहा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा
📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा