Pm Kisan Yojana Reject List | 11 वा हफ्ता यादिवशी यादी पहा | या शेतकऱ्यांचे हफ्ते बंद

Pm Kisan Yojana Reject List | 11 वा हफ्ता यादिवशी यादी पहा | या शेतकऱ्यांचे हफ्ते बंद

Pm Kisan Yojana Reject List : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये चा लाभ दिला जातो. आणि यातच आता शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता लवकरच जाहीर होणार आहे. आणि या संदर्भातील संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा.

Pm Kisan Yojana Reject List

Pm Kisan Kyc Last Date 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत पी एम किसान योजना अंतर्गत सर्व पात्र शेतकऱ्यांना केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेला आहे. जे शेतकरी ई-केवायसी करणार आहेत त्यांनाच योजनेचे पुढील हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर ती जमा करण्यात होणार आहे. त्यासाठी केवायची कशी करावी व तिची शेवटची तारीख काय आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ शकता.

👉👉येथे क्लिक करून पहा👈👈 

Pm Kisan 11th Installment Date 2022

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा 11 वा हप्ता घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. ती केवायसी शेतकरी करणार आहे त्यांनाच अकरा हफ्ता हा दिला जाणार आहे. शेतकऱ्यांना 10 वा हफ्ता जानेवारीमध्ये देण्यात आला होता. 11 वा हप्ता हा शेतकऱ्यांना जून ते जुलै या महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता मिळू शकतो. कारण प्रत्येकी 4 महिन्यांमध्ये शेतकऱ्यांना प्रति 3 महिन्याला एक हप्ता दिला जातो.

Pm Kisan E-kyc Procces Marathi

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत ही बंधनकारक आहे. आणि केवायसी कशी करावी ही केवायसी काय आहे आणि या वर्षी ची शेवटची तारीख ही काय देण्यात आलेली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी (Pm Kisan Yojana Reject List) खाली दिलेली माहिती नक्की पहा.

👉👉येथे क्लिक करून पहा👈👈 

Pm Kisan Reject List 2022

शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत अपात्र लाभार्थ्यांची व जे शेतकरी अपत्रा असून लाभ घेत होते. अशा शेतकऱ्यांना पैसे परत हे करावे लागणार आहे. आणि त्यासाठी आता नवीन पर्याय हा ऑफिशिअल वेबसाईट वरती देण्यात आलेला आहे. थेट त्या ठिकाणी वरून जे शेतकरी अपात्र आहेत ते त्या ठिकाणी येऊन रिटर्न थेट सरकारला करू शकणार आहेत तर ते हप्ते परत कसे करायचे आहे. ते ऑफिशिअल वेबसाईटची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे आपण थेट त्या माहिती वरती जाऊन जाणून घेऊ शकता.

👉👉येथे क्लिक करून पहा👈👈 

 

पीएम किसान ई-केवायसी कशी करावी 

पीएम किसान केवायसी कशी करावी सर्वप्रथम ऑफिशिअल वेबसाईट वरती जायच आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला फार्मर कॉर्नर या पर्यायच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला ई-केवयासी पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून त्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे हा इंटर करून या वरती क्लिक करायचा आहे .ओटीपी आल्यानंतर व्हेरिफाय करायचा आहे, व्हेरिफाय केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या आधार नंबर वर ओटीपी येणार आहे. आल्यानंतर तो त्या ठिकाणी इंटर करुन कम्प्लीट करून घ्यायचे आहे. केवायसी कशी करावी. त्यासंदर्भातील व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ नक्की पहा.

👉👉येथे क्लिक करून पहा👈👈 


📢 Pm किसान ट्रक्टर योजना 2022 :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !