Pm Kisan Yojana Status | राज्य सरकारने RFT केली साईन आता यादिवशी 100% मिळणार 11वा हफ्ता पहा तारीख

Pm Kisan Yojana Status | राज्य सरकारने RFT केली साईन आता यादिवशी 100% मिळणार 11वा हफ्ता पहा तारीख

Pm Kisan Yojana Status : नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत 11वा  हफ्ता राज्यशासनाने आरएफटी साईन केलेली आहे.तर शेतकऱ्यांना या दिवशी दिला जाऊ शकतो. या संदर्भातील अतिशय महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. तर हा हफ्ता  कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. त्यासाठी स्टेटस हे आपलं काय दाखवत आहे. हे जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

अनुक्रमणिका

पीएम किसान 11 वा हफ्ता कधी मिळेल ? 

शेतकरी बांधवांना आपल्याला माहीतच असेल 11 वा हफ्ता हा लवकरच शेतकऱ्यांना दिले जाणार परंतु हा कधी दिला जाणार आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे. तर देशातील पात्र शेतकर्‍यांना या दिवशी अकरा वा हफ्ता हा दिला जाणार आहे. तरी याची प्रतीक्षा आता जवळपास संपत आलेली आहे. तर आता शेतकऱ्यांना 11 वा हफ्ता येत्या दहा ते पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो. अशा मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात आलेला आहे. मिडिया रिपोर्टनुसार अकरा वाजता कधी दिला जाऊ शकतो. मीडियाच्या माहितीनुसार मीडियाचे रिपोर्टनुसार पीएम किसान सन्मान योजनेचे 11 वा हफ्ता. हा 3 मे रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतो. कारण राज्य सरकारने RFT साईन केलेली आहेत. आरएफटी म्हणजे काय रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफर यानंतर शेतकऱ्यांना pm kisan 11th installment date मिळेल. अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.

आहो ऐकलंय का ? कुकुट पालन 50% अनुदान योजना 2022 सुरु लगेच ही माहिती पहा 

Pm Kisan Yojana Status

स्वतःची स्टेटस म्हणजेच लाभार्थी स्टेटस आपले काय दाखवत आहे. हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे तर सर्वप्रथम आपल्याला ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपले स्टेटस मध्ये काय दाखवत असेल तर आपल्याला काय दाखवत आहे हे जाणून घ्या. तर आपल्या स्टेटस चेक केल्यानंतर RFT असे दिसत असेल तर तुम्हाला दिलेली माहिती तपासली गेलेली आहे. आणि तुम्हाला पुढे पाठवण्यात आलेला आहे. जर आपली fto ऍक्टिव्ह जनरेटर अँड पेमेंट कन्फर्मेशन पेंटिंग दाखवत असेल तर तुमची माहितीही पुष्टी दिली आहे. म्हणजे तपासणी या ठिकाणी झालेले आणि लवकरच आठ ते पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना त्यामुळे आपले स्टेटस चेक करून घ्या. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं असेल तर केवायसी देखील गरजेचे आहे. तसेच केवायसी करून घ्यावे जेणेकरून येणारे पुढचे कोणती प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. आणि सदर योजनेअंतर्गत म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्याला सहा हजार रुपये दिले जातात.

Pm Kisan Yojana Status

आहो ऐकलंय का ? पीएम किसान योजनेची केवायसी केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर लगेच नाव पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

मित्रांना शेअर करा

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !