Pm Kisan Yojana Update | Pm Kisan Yojana Reject List | Pm किसान योजनेत मोठा बदल या शेतकऱ्यांवर कोर्टात होणार खटले तुमचं तर नाव नाही ना ?

Pm Kisan Yojana Update :- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत राज्यातील तसेच देशभरातील शेतकऱ्यांना केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत (Pm Kisan Yojana Reject List) पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये दिले जातात.

परंतु या योजनेमध्ये अनेक लोकांनी पात्र शेतकरी दाखवून लाभ घेतला आहे. अशा अपात्र शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे. याबाबत हे अपडेट आले आहे. यामध्ये आपण पात्र की अपात्र आहात संपूर्ण माहिती काय आहे. नेमकी आज या लेखांमध्ये आपण पाहूया.

Pm Kisan Yojana Update

अडचणीत सापलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळवण्या उद्देशाने पीएम किसान योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अनेक कर भरणाऱ्या धनदांडग्या शेतकऱ्यांनी घुसखोरी केल्याने इतर शेतकऱ्यावर अन्याय झाला.

त्यामुळे अशा अपात्र कर भरणारे शेतकऱ्याकडून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून खटले चालवण्यात येणार आहेत. त्याची प्रक्रिया तालुका, गावनिहाय सुरू झालेली आहे. या जिल्ह्यात पावणे 10 हजार कर भरणाऱ्या तसेच इतर अपात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

पीएम किसान सम्मान निधी योजना 

गेल्या काही वर्षापासून नापीक आणि नैसर्गिक संघटनेमुळे बळीराजाच्या विविध समस्यांना ग्रासला आहे. काही दिवसापूर्वी केंद्र शासनाने नियम लागू केलेले आहेत. तर काय आहे त्याबाबत अधिक माहिती पाहुयात.

यात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 3 हफ्ता प्रत्येकी 2 हजार रुपये प्रमाणे वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकण्यात येणार आहे. परंतु संबंधित अनुदान हे कर भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी घेतलेल्या संबंधित योजना प्रशासनाच्या रडार वर

Pm Kisan Yojana Update

13 वा हफ्ता तुम्हाला ,मिळेल का येथे यादीत नाव चेक करा 

Pm Kisan Samman Nidhi Yojana

अपात्र ठरवून म्हणजेच आपत्र ठरवून त्यांना नोटीसा पाठवल्या. त्यांच्याकडून संबंधित रक्कम परत घेण्याचे प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे. तर तब्बल पावणे बारा कोटीची वसुली या ठिकाणी करण्यात येणार आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र आणि कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीसा पाठवण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून जवळपास पाहुणे बारा कोटीची वसूल करण्यात आलेली आहे. यात सहा हजार 923 कर भरणारे शेतकऱ्यांकडून नऊ कोटी ते 30 लाख रुपये.

Pm Kisan Scheme 

इतर अपात्र ठरविण्यात आलेल्या 2625 जणांकडून 2 कोटी उपस्थित आलेल्या तर अपात्र शेतकऱ्यांना. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तालुकानिहाय तहसीलदारांना त्यांच्या भागातील आपत्र शेतकऱ्यांची नावाने नुकतेच मेल द्वारे नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत.

त्यांची प्रितीन काढून त्यावरून विविध सल्लागार सेवक अधिकारी प्राधिकरणाची सेवा शिका घेऊन त्यांना नोटीस तहसीलदार मार्फत संबंधित पत्र पात्र शेतकऱ्यांच्या तलाठ्यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

Pm Kisan Yojana Update

2023 लाभार्थी घरकुल योजना यादी आली तुमच नाव आले का तपासा यादीत टच करून पहा 

पीएम किसान योजना अपात्र शेतकरी 

अंमलबजावणीची निर्देश जिल्हा प्रशासनाने नेते जिल्हातील सर्व तहसीलदारांना मेलद्वारे दिलेल्या आहेत. सदर अपडेट परभणी जिल्ह्यातील आहेत, परभणी जिल्ह्यातील तालुका म्हणजे

शेतकऱ्याकडून वसूल होणारी रक्कम किती आहे. कोणत्या जिल्ह्यात मध्ये कोणत्या तालुक्यात किती शेतकरी हे कर भरणारे आहे, Pm Kisan Yojana Reject List याची देखील माहिती दिलेली आहेत.

 


📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 वडिलांच्या संपत्तीत मुलांचा किंवा मुलींचा किती अधिकार असतो पहा कायदा :- येथे पहा 

Leave a Comment